vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

बिग बॉस’ या रियॅलिटी शो मराठी’ पाचवा पर्व रीलस्टार सुरज चव्हाण महाविजेता घोषित..

 बिग बॉस’ या रियॅलिटी शो मराठी’ या कार्यक्रमात पाचवा पर्व रीलस्टार सुरज चव्हाण महाविजेता घोषित..

 

सांस्कृतिक प्रतिनिधी

कलर्स मराठी या वाहीनीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ या रियॅलिटी शो मध्ये आपल्या बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाण हा विजेता ठरला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन सूरजने हे यश मिळविले. बिग बॉसच्या घरात सूरजने जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली. त्याचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन तथा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. सूरज आम्हाला तुझा अभिमान वाटतो.” बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे ने यांची प्रतिक्रिया

बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व यंदा २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं. दरवर्षी हा शो शंभर दिवस प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. मात्र, यावर्षी अवघ्या ७० दिवसांमध्ये पाचव्या पर्वाचा महाविजेता घोषित केला गेला. बारामचीचा सोशल मि़डीयास्टार सुरज चव्हाण हा या पर्वाचा विजेता ठरला आहे.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सूरज चव्हाणला बिग बॉसमध्ये येण्याची संधी मिळाली आणि त्याने 70  दिवसांच्या प्रवासानंतर ट्रॉफीवर नाव कोरलं. त्याने हा शो जिंकताच त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून अनेक सेलिब्रिटीनी त्याच्यासाठी पोस्ट केल्या असून कलर्स वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार असल्याची घोषणा या ग्रँड फिनालेमध्ये केली आहे.

 

संबंधित पोस्ट

बाल आणि कौटुंबिक चित्रपट श्रेणीमध्ये ‘बाफ्टा’ पुरस्कार जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी ‘बूंग’ चित्रपटाच्या टीमचे केले अभिनंदन मणिपूर आणि देशासाठी हा अभिमानाचा क्षण – पंतप्रधान

गडचिरोलीच्या मनोरंजन क्षेत्रात नवा अध्याय – वातानुकूलित सिनेमागृहाचे उद्घाटन-राज्यात नगरपालिका क्षेत्रातील पहिले मॉडेल सिनेमा थिएटर गडचिरोलीत सुरू

हमाल दे धमाल’ चित्रपटाच्या**रम्य आठवणींना उजाळा* `विशेष शो’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद* 

vishwatmaklokswamivarta

देवा’ चित्रपटातील ‘भासद माचा’ हे धमाकेदार गाणे रिलीज, ३१ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित..

vishwatmaklokswamivarta

अभिनय जितके प्रामाणिकपणे कराल,तितके ते उत्तम होईल– अभिनेता आमिर खान

आज बिहारमध्ये बॉलीवूड अभिनेता साउथ चे सुपरस्टार अल्लू अर्जुन यांच्या बहुचर्चित हिंदी “पुष्पा-2” चित्रपटाचे टेलर लॉन्चिंग करण्यात आले

vishwatmaklokswamivarta