vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ संपन्न#विधानसभानिवडणूक२०२४

निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ संपन्न#विधानसभानिवडणूक२०२४

 

रायगड प्रतिनिधी:- श्रीवर्धन व महाड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी  सामान्य निवडणूक निरीक्षक सतिश कुमार एस यांच्या उपस्थितीत मतदान यंत्राची दुसरी सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया  आज करण्यात आली.

यावेळी 194-महाड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.ज्ञानोबा बाणापुरे, 193-श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील  उपस्थित होते.

 निवडणूक निरीक्षक सतिश कुमार एस (सामान्य)यांनी उपस्थितांना श्रीवर्धन व महाड विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि निःपक्षपातीपणे काम करावे अशा सूचना दिल्या.

193-श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये 351 मतदान केंद्र असून याकरिता 421 बॅलेट यूनिट, 421 कंट्रोल युनिट तर 456 व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले आहे.

194-महाड विधानसभा मतदारसंघामध्ये 393 मतदान केंद्र असून याकरिता 471 बॅलेट यूनिट, 471 कंट्रोल युनिट तर 510 व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांचेकडून शिवणी आरमाळ येथील कै. कैलास नागरे कुटुंबाचे सांत्वन ..

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना;शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी (शिधापत्रिकाधारक) ई-केवायसी प्राथम्याने पूर्ण करावी

2024 पर्यंत ईशान्येकडील राज्यांचे सर्व प्रश्न सोडवणार; अमित शहा यांची ग्वाही

vishwatmaklokswamivarta

यूपीआय व्यवहारांची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वस्तुंच खरेदी करून त्यांना प्रोत्साहित करावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन- प्रदर्शनात 13 शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग, वस्तू विक्रीतून 31 हजार जमा…