
सांगली जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-जिल्ह्यात होम वोटिंगव्दारे 3 हजारहून अधिक मतदान
सांगली, प्रतिनिधी: सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व 40 टक्केपेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या ज्या मतदारांनी होम वोटिंगची सुविधा मिळण्याबाबत नोंदणी केली होती त्यांच्यासाठी मतदारसंघनिहाय विविध पथके नेमून संबंधित मतदाराच्या घरी जावून होम वोटिंग घेण्यात आले. जिल्ह्यात 85 वर्षांवरील एकूण 3 हजार 31 ज्येष्ठ नागरिकांनी व 40 टक्केपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या 524 अशा एकूण 3 हजार 555 मतदारांनी मतदारांनी होम वोटिंगची नोंदणी केली होती. यापैकी 85 वर्षांवरील 2 हजार 931 ज्येष्ठ नागरिकांनी, 509 दिव्यांग व्यक्ती अशा एकूण 3 हजार 440 इतक्या मतदारांनी होम वोटिंग करून या सुविधेचा लाभ घेतला. अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी सविता लष्करे यांनी दिली.
मतदारसंनिहाय होम वोटिंगसाठी नोंदणी केलेले मतदार व होम वोटिंग केलेल्या मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे.
विधानसभा मतदारसंघ,वर्ग
होम वोटिंगसाठी नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या
होम वोटिंग केलेल्या मतदारांची संख्या
281-मिरज (अ.जा.)
85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक
326
313
दिव्यांग
49
45
282-सांगली
85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक
272
260
दिव्यांग
६६
62
283-इस्लामपूर
85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक
234
228
दिव्यांग
48
47
284- शिराळा
85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक
496
484
दिव्यांग
64
64
285-पलूस-कडेगाव
85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक
311
301
दिव्यांग
45
44
286-खानापूर
85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक
336
327
दिव्यांग
61 59/ 287-तासगाव-कवठेमहांकाळ
85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक
464/68l/461
दिव्यांग
105
104
288-जत
85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक
588/557 दिव्यांग 86/84 एकूण एकूण
3555
00000



