vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

बुलढाणा जिल्ह्यातील धाड गावात दोन गटात राडा, 33 जणांवर गुन्हा दाखल, 17 जण अटक

बुलढाणा जिल्ह्यातील धाड गावात दोन गटात राडा, 33 जणांवर गुन्हा दाखल, 17 जण अटक…

 

राज्य प्रतिनिधी -बुलढाणा जिल्ह्यातील धाड गावात दोन गटात राडा.दगडफेक व जाळपोळीत अनेक वाहणांचं नुकसान.दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक नागरिक जखमी.पोलीसांनी केले 33 जणावर गुन्हे दाखल, 17 जण अटक केली आहे

प्राप्त माहितीनुसार

बुलढाणा जिल्ह्यामध्ये टिपू सुलतान जयंती दरम्यान फटाके फोडण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या दोन गटात वादावादी मधून परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आणि दोन गटात अनामारी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान करण्यात आले आणि जाळपोळी करण्यात आली यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण पसरले आहे याबाबत पोलिसांनी दोन्ही गटाच्या 33 जनावर गुन्हे दाखल केली असून 17 जणांना अटक केली आहे इतर आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहेत याबाबत संपूर्ण माहिती पोलीस अधिकारी घेत असून सध्या सर्वात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असून बुलढाणा जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणाखाली असून सर्वत्र शांतता पसरलेली आहे00000

संबंधित पोस्ट

वाडा-भिवंडी रस्त्याचे काम गतीने करणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी अमित शाह, राजनाथसिंह, जे. पी. नड्डा, मनोहरलाल खट्टर, निर्मला सीतारामन, शिवराजसिंह चौहान, नीती आयोगात भेट

महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांद्वारे अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न – रुपाली चाकणकर जनसुनावणीत महिलांच्या ६८ तक्रारींवर कार्यवाही

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्य निषेधार्थ शिवसेनेची तीव्र निदर्शने…

vishwatmaklokswamivarta

आधार ग्रुपच्या वतीने आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

vishwatmaklokswamivarta

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढायांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त शेतपिकांची केली पाहणी..

vishwatmaklokswamivarta