vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई महानगरपालिकेची जाहीर सूचना- मुंबई शहर व उपनगर तसेच ठाणे व भिवंडीला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १०% कपात…

मुंबई महानगरपालिकेची जाहीर सूचना- मुंबई शहर व उपनगर तसेच ठाणे व भिवंडीला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १०% कपात…

 

मुंबई प्रतिनिधी

-बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममध्ये आज बिघाड झाला आहे. हे तांत्रिक दुरुस्तीचे काम ०१ डिसेंबर २०२४ ते दिनांक ०२ डिसेंबर २०२४ रोजी हाती घेण्यात येणार आहे. या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई शहर – उपनगर, ठाणे व भिवंडी भागाला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

🚰यास्तव दिनांक ०१ डिसेंबर २०२४ ते दिनांक ०५ डिसेंबर २०२४ या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई शहर व उपनगर तसेच ठाणे व भिवंडीला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १०% कपात करण्यात येणार आहे.

💧 नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून उपरोक्त नमूद कालावधीत पाणी काटकसरीने व जपून वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, ही नम्र विनंती करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

हिंदूंच्या श्रद्धेचा अवमान : नवी मुंबईत हजारो श्रीगणेशमूर्तींचे अजूनही विसर्जन बाकी ,दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून तातडीने शास्त्रोक्तविसर्जन करावे ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी  

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषदेला ज्येष्ठ विचारवंत सदस्यांची परंपरा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषदेतील निवृत्त पाच सदस्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत निरोप

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्रीःमाझी लाडकी बहीण योजनाहजारो बहिणींनी अनुभवला राज्यस्तरीय वचनपूर्ती सोहळा दिलेला शब्द पाळणारे शासन- पालकमंत्री अब्दुल सत्तार

केस गळती आजाराच्या संशोधनासाठी आयसीएमआरचे शास्त्रज्ञ येणार – प्रतापराव जाधव > केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिली बाधित गावांना भेट > घाबरु नका, लवकरच निदान 

vishwatmaklokswamivarta

शीख बांधवाना विवाह नोंदणी करण्याचे आवाहन

शासकीय योजनांचे लाभ व कायदेविषयक साक्षरतेसाठी महाशिबिराचे आयोजन