vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

GJ-15/YY-6520 या वाहनाकरीता मालकी हक्क किंवा दावा सादर करण्याचे आवाहन..

 GJ-15/YY-6520 या वाहनाकरीता मालकी हक्क किंवा दावा सादर करण्याचे आवाहन..

 

रायगड( प्रतिनिधी :- पेण वनपरिक्षेत्रातील परिमंडळ पेण मध्ये दि. 18 मार्च 2023 रोजी विना परवाना खैर सोलिव नग 177, घ.मी. 5.361 व खैर किटा 4.500 घ.मी. वाहन क्रमांक GJ-15/YY-6520 अन्वये वाहतुक करीत असल्याचे निदर्शनास आल्याने भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 (1), 42 व महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे कलम 31 (1) अन्वये पेण राऊंड गुन्हा नं. आय टी /07/2023, दिनांक- 18 मार्च 2023 वनगुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. तसेच आजतागायत वाहन क्र. GJ-15/YY-6520 या वाहनाकरीता कोणीही आपला मालकी हक्क किंवा दावा या कार्यालयात सादर केलेला नाही. या वाहनाकरीता या कार्यालयात 7 दिवसांत मालकी हक्क किंवा दावा न केल्यास सदर वाहन सरकार जमा करण्यात येईल. सात दिवसानंतर कोणतीही सबब ग्राहय धरली जाणार नाही, असे वनपरिक्षेत्र अधिकारी पेण (संरक्षण ) के.बी.पाटकर यांनी कळविले आहे.

संपर्कासाठी पत्ता- वनपरिक्षेत्र कार्यालय पेण, तहसिल कंम्पाऊंड, ता. पेण, जि- रायगड, पिन कोड 402107 मोबाईल नंबर – 9960802320.//

000000

संबंधित पोस्ट

रामनवमीसाठी अयोध्या सज्ज..

vishwatmaklokswamivarta

मतदान जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत जिल्हाधिकारीकार्यालयाच्या आवारात साकारली भव्यदिव्य रांगोळी     “ वृध्द असो वा जवान ; अवश्य करा मतदान ”

मिरज शहरात कायमस्वरूपी सुधारित वाहतूक नियमन- फुलारी कॉर्नर ते दत्त चौक, दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक एकेरी मार्ग

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यात चर्चा महायुती चा मुख्यमंत्री कोण? 

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये मोठी पार्टी ,सारा अली खान, सारा तेंडुलकरच्या पार्टीत कोरोनाचे नियम पायदळी…

vishwatmaklokswamivarta

भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व प. पू.बाबासाहेब आबेडकरांनी आंबेडकरांना मानवंदना देत  6 डिसेंबर ला दादर परिसरात कचरा होऊच नये यासाठी जनजागृती करणार करण्यात आली.. पर्यावरण संरक्षक तानाजी घाग. संगम प्रतिष्ठान

vishwatmaklokswamivarta