vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रेयांची आज (दि.१८) आकाशवाणीवर मुलाखत

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रेयांची आज (दि.१८) आकाशवाणीवर मुलाखत

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती रेश्मा चिमंद्र यांची बुधवार दि.१८ रोजी एफ एम १०१.७ मेगा हर्ट्जवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन मुलाखत प्रसारित होणार आहे. सकाळी पावणे ११ वा. प्रासंगिक या सदरात ही मुलाखत प्रसारीत होणार असून माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे. महिला व बालविकास विभागाच्या योजना पिंक ई-रिक्षा तसेच महिला सुरक्षा इ. विषयी या मुलाखतीत त्यांनी माहिती दिली आहे.०००००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातंर्गत जनावरांचे आठवडी बाजार भरवण्यास व वाहतूक करण्यास,अटी व शर्तीस अधिन राहून परवानगी.

vishwatmaklokswamivarta

जवखेडा येथील शेतकरी महिलेला तात्काळ नुकसान भरपाई द्या- शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचे महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन..

वनालगतच्या जमिनींवर सोलार कुंपणाची योजना विचाराधीन- वनमंत्री गणेश नाईक

26 डिसेंबर 2024 रोजी-जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनाचे आयोजन 

vishwatmaklokswamivarta

हिंदकेसरी पैलवान मारूती माने स्मारकातीलअपूर्ण कामे सर्वोच्च प्राधान्याने पूर्ण करावीत- पालकमंत्री – हिंदकेसरी पैलवान मारूती माने स्मारक समितीच्या बैठकीत दिल्या सूचना- स्मारक हस्तांतरणाची कार्यवाही महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

नदी काठी असलेल्या सर्व नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta