vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे-अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांचा दौरा…

राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे-अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांचा दौरा…

 

राज्य प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) आनंदराव अडसूळ हे जालना जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार दि.26 डिसेंबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने शासकीय विश्रामगृह जालना येथे रात्री 8 वाजता आगमन व रात्री मुक्काम करतील.

शुक्रवार दि.27 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृहात समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांच्यासमवेत सामाजिक न्याय विभागाच्या योजनेबाबत आढावा घेवून चर्चा करतील. दुपारी 1 वाजता वाहनाने जालना येथून वाहनाने बुलढाणाकडे प्रयाण करतील

00000

संबंधित पोस्ट

डी – मार्ट आस्थापनेवरील अनोंदणीकृत कामगारांना कामगार कायद्याअंतर्गत विविध लाभ देणार- मंत्री सुरेश खाडे

चालत्या Train मधून उतरणे महिला प्रवाशाला पडले महागात, RPF जवानाच्या तत्परतेमुळे वाचले तरुणीचे प्राण, पहा व्हिडीओ

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप जनजागृती कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने  वर्दळीची ठिकाणे सेल्फी पॉईंट ..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत 7 कोटी 94 लाख रुपयांची रक्कम वसूल…

vishwatmaklokswamivarta

आजपासून बॅंकेमध्ये 2000 च्या नोटा बदलून मिळणार

जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार देण्यात येणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘ईज ऑफ डुईंग बिझिनेस’ संदर्भात उद्योग विभागाचा आढावा

vishwatmaklokswamivarta