vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळस्थानिक बातम्या

धारावी विभागात भाजपा आणि चेंजर बॉईज कबड्डी टीम* यांच्या वतीने दोन दिवसीय *भव्य कबड्डी स्पर्धा* चे आयोजन

धारावी विभागात भाजपा आणि चेंजर बॉईज कबड्डी टीम* यांच्या वतीने दोन दिवसीय *भव्य कबड्डी स्पर्धा* चे आयोजन

मुंबई प्रतिनिधी

धारावी विभागात भाजपा आणि चेंजर बॉईज कबड्डी टीम* यांच्या वतीने दोन दिवसीय *भव्य कबड्डी स्पर्धा* चे आयोजन सदर आयोजन भारतीय जनता पार्टी वार्ड अध्यक्ष 185 चे मुत्तू कृष्णा नाडार यांच्यावतीने करण्यात आले होते

यावेळी-वॉर्ड क्रमांक 185 चे वॉर्ड अध्यक्ष *श्री. मुत्थू कृष्णन नाडार जी* आणि *वॉर्ड टीम* तसेच *चेंजर बॉईज कबड्डी टीम* यांच्या वतीने दोन दिवसीय *भव्य कबड्डी स्पर्धा* चे आयोजन केले होते यादरम्यान विभागातील अनेक मान्यवर कबड्डी संघ यामध्ये भाग घेतला होता

सदर कार्यक्रमाच्या वेळी मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी नेतेमंडळी आणि कबड्डी स्पर्धक आणि त्यांची टीम उपस्थित होती*भाजपा अनुसूचित जाती मोर्चा धारावी विधानसभा अध्यक्ष* म्हणून मला व माझ्या टीम ला तसेच भाजपा अ. जा. मोर्चा मुंबई उपाध्यक्ष *श्री अनिल कटके जी,* व मंडळ उपाध्यक्ष *श्री. शामू मेत्रे जी* यांना आमंत्रित केल्याबद्दल आयोजकांचे *मनःपूर्वक आभार.* 🙏🏻🙏🏻🙏🏻.

संबंधित पोस्ट

राज्यातील बालिका आणि बालक आश्रमांचा सर्व्हे करून अवैध आश्रमांवर कठोर कारवाई करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे**डॉ. नीलम गोऱ्हे यांनी खडवली येथील लैंगिक अत्याचार प्रकरणी ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभागाला भेट देत शासकीय निरीक्षण गृहाची केली पाहणी**संस्थेतील संशयास्पद नोंदींची चौकशी करा; बालिका आश्रमांवर देखरेख वाढवण्याचे निर्देश*

बसस्थानक परिसरात २०० मीटर ‘नो पार्किंग’ नियमाची कठोर अंमलबजावणी; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन

हिंद-दी-चादर” शहिदी समागम कार्यक्रमासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला दूरदृष्यप्रणालीव्दारे आढावा*

भारतीय महिला संघाने ICC विश्वचषक 2025 जिंकत रचला इतिहास. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा केला पराभव

vishwatmaklokswamivarta

दिवाळी पहाट’ कार्यक्रम दादरला २१, मुलुंड येथे २२ ऑक्टोबरला

vishwatmaklokswamivarta

महामार्गावरील  अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणांवर कठोर कारवाई करा- विभागीय आयुक्त जी. श्रीकांत,महामार्ग सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करून पंधरवड्याला अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश