vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

२९ जानेवारी 📰 भारतीय वृत्तपत्र दिवस…

२९ जानेवारी 📰 भारतीय वृत्तपत्र दिवस…

मुंबई प्रतिनिधी

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली 📰 वृत्तपत्र समाजमनाचा आरसा असून निकोप वृत्तपत्र हाच समृद्ध समाजाचा भक्कम पाया आहे…लोकशाहीत वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यातही वृत्तपत्रांचा मोठा वाटा आहे…

वृत्तपत्रांचा माध्यमातून जनसान्यांपर्यंत सत्य परिस्थिती पोहोचविण्यासाठी तत्पर असलेले पत्रकार, संपादक, सर्व कर्मचारी वर्ग व वृत्तपत्र विक्रेते तसेच आपल्या दिवसाची सुरुवात वृत्तपत्र वाचनापासून करणाऱ्या तमाम वृत्तपत्र प्रेमी वाचकांना भारतीय 📰 वृत्तपत्र दिवसाच्या मनःपूर्वक सस्नेह हार्दीक शुभेच्छा… 🙏

📰 #भारतीय_वृत्तपत्र_दिवस #हार्दीक #शुभेच्छा

संबंधित पोस्ट

वैष्णवी हत्या प्रकरण- तपास करून जालिंदर सुपेकरांना सुद्धा सहआरोपी करण्याची आवश्यकता; विधीमंडळ समितीच्या अहवालात पोलिसांवर कडक ताशेरे…

आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी‘धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’

विकसित भारतच्या उभारणीत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे; शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे– महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर*

परळ  येथील एल्फिन्स्टन पूल पाडण्याचा निर्णय , गणपती विसर्जन होताच बंद होणार

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

वेव्हज् 2025′ अंतर्गत ‘वंडरमेंट – ए.आर. रहमान लाईव्ह इन कॉन्सर्ट’ सांगीतिक कार्यक्रमानंतर डॉ. डी वाय पाटील स्टेडियम परिसरात रात्रीच विशेष स्वच्छता मोहीम,रस्त्यावरून 2 टन व स्टेडियम परिसरातून 5.5 टन कचरा संकलन