vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिवाजी पुतळा येथे सहकार दिंडीचे ध्वजारोहण अर्जुन रावजी खोतकर व राजेश जी टोपे यांच्या हस्ते

शिवाजी पुतळा येथे सहकार दिंडीचे ध्वजारोहण अर्जुन रावजी खोतकर व राजेश जी टोपे यांच्या हस्ते

 

राज्य प्रतिनिधी

शिवाजी पुतळा येथे सहकार दिंडीचे ध्वजारोहण अर्जुन रावजी खोतकर व राजेश जी टोपे यांच्या हस्ते करण्यात आले व तेथून दिंडीचे प्रस्थान बडी सडक शोला चौक त्यानंतर मामा चौक महावीर चौक मुथा बिल्डिंग मुंबादेवी गांधी चमन शनी मंदिर मुक्तेश्वर लॉन्स

 येथे समारोप झाला याप्रसंगी आमदार अर्जुनराव खोतकर राजेश भैय्या टोपे विष्णू पाच फुले पंडित भुतेकर राजेश राऊत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मोहन राठोड अध्यक्ष अग्रवाल समर्थ बँकेचे मनोज साहेब विजय देशमुख स्वामी विवेकानंद चे पतसंस्थेचे अध्यक्ष अभय कुलकर्णी प्रियदर्शनीचे सचिन वाणी प्रसन्न जाफराबादकर दादासाहेब तुपकर अशोक पांगारकर कर्मचारी उपस्थित होते छायाचित्र किरण खानापुरे

संबंधित पोस्ट

सरपंच ग्रामविकासाचे दूत – रोहयो मंत्री भरत गोगावले

ग्रामस्थांच्या दायित्वातून मिळत आहे अंगणवाडीतील बालकांना पौष्टिक आहार

संभाव्य विस्थापित जनावरांना चारा, पाणी, पशुखाद्य देण्यासाठी 29 मे पर्यंत दरपत्रक मागणी

विधानसभा प्रश्नोत्तर :-थॅलेसेमिया मुक्तीसाठी राज्यात जनजागृतीपर विशेष कार्यक्रम- आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज दिनांक १५.०१.२०२५ पासुन शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण मोहीम…

vishwatmaklokswamivarta

कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप आणि एशियन क्लासिक पॉवरलिफ्टिंग वुमन्स चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर अनेक पदकं मिळवून जागतिक स्तरावर देशाला नावलौकिक मिळवून देणारी पुण्याची लेक, आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर आर्या अश्विनी सागर भागवत हिचा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरवपूर्ण सत्कार केला शुभेच्छा दिल्या