vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे नेते नवाबभाई मलिक पक्षाचे अध्यक्ष सुनिल गिरी यांच्या हस्ते पार्टीच्या मुंबई प्रदेश सचिवपदी आसिफ खान पठाण यांची नियुक्ती ..

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे नेते नवाबभाई मलिक पक्षाचे अध्यक्ष सुनिल गिरी यांच्या हस्ते पार्टीच्या मुंबई प्रदेश सचिवपदी आसिफ खान पठाण यांची नियुक्ती ..

 

( सुरेश गायकवाड )

मुंबई प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा ) गटाच्या युवक काँग्रेसच्या मुंबई प्रदेशच्या सचिवपदी आसिफ खान पठाण यांची नियुक्ती पार्टी ( अजित दादा )या गटाच्या युवक कॉग्रेसच्या मुंबई प्रदेशच्या सचिवपदी पक्षाचे नेते, माजी मंत्री नवाबभाई मलिक, मुंबई प्रदेश अध्यक्ष सुनिल गिरी यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती झाल्याने गोवंडीच्या बैंगणवाडी शिवाजी नगर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांची निवड झाल्याने नेते नवाबभाई मलिक , सुनिल गिरी यांच्या विषयी लोकांमध्ये योग्य युवकाची निवड करण्यात आली असल्याने त्याचेविषयी कौतुक केले जाते आहे .

 आसिफ खान पठाण या युवकाची सर्व समाजाच्या लोकांमध्ये चांगली ओळख असून हा युवक कुणाच्याही सुखदुःखात धावून जाणारा आहे. कुणाच्या ही शिक्षणाचा, आरोग्याचा, प्रश्न असो अथवा मूलभूत प्रश्न असो हा त्याठिकाणी धावून जात असतो अशी त्याची ओळख आहे. त्यामुळेच एका उमद्या, नव उद्योजक युवकाला चांगली संधी दिल्याने तो त्याचे सोने करून लोकांना चांगली मदत करू शकतो असा विश्वास लोकांनी व्यक्त केला आहे.

संबंधित पोस्ट

अनुदानित खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक;२६ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई; विक्री व साठ्यात आढळली तफावत

vishwatmaklokswamivarta

जालना शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि प्रशासकीय शिस्त लावण्यासाठी मनपा आयुक्त आशिमा मित्तल यांनी ‘ॲक्शन मोडवर’. अनधिकृत कामे आणि अतिक्रमणांविरुद्ध होणार कारवाई

नव्या मुंबईत दिवाळी सणात रात्री 11 पासून पहाटे 3 वा. पर्यंत राबविलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेची नागरिकांकडून प्रशंसा…

vishwatmaklokswamivarta

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जयकिसन शिंदे ठरले ‘कृषिभूषण’, सोमीनाथअवघड यांना ‘युवा शेतकरी पुरस्कार’; जालना जिल्ह्याचा मुंबईत दणदणीत गौरव

आचारसंहिता क्षेत्रातील ७६ जणांना २४ तासांत शस्त्र जमा करण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना आज ६ जुलै रोजी सुटी जाहीर

vishwatmaklokswamivarta