vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि प्रशासकीय शिस्त लावण्यासाठी मनपा आयुक्त आशिमा मित्तल यांनी ‘ॲक्शन मोडवर’. अनधिकृत कामे आणि अतिक्रमणांविरुद्ध होणार कारवाई

जालना शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि प्रशासकीय शिस्त लावण्यासाठी मनपा आयुक्त आशिमा मित्तल यांनी ‘ॲक्शन मोडवर’. अनधिकृत कामे आणि अतिक्रमणांविरुद्ध होणार कारवाई

राज्य प्रतिनिधी –

जालना शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि प्रशासकीय शिस्त लावण्यासाठी मनपा आयुक्त आशिमा मित्तल यांनी ‘ॲक्शन मोडवर’. अनधिकृत कामे आणि अतिक्रमणांविरुद्ध आता कोणतीही हयगय केली जाणार नाही!

​📌 मोहिमेचे प्रमुख मुद्दे:🏠 अतिक्रमण हटाव: किल्ला व मोतीबाग परिसरातील बेकायदेशीर रहिवाशांना इशारा; जागा खाली न केल्यास निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन रोखली जाणार!🏗️ रेंगाळलेली कामे: ‘स्वातंत्र्यवीर जलतरण तलावा’चे काम संथ गतीने चालल्याबद्दल तीव्र नाराजी. कामाला गती देण्याचे कडक आदेश.

​🔌 ई-व्ही चार्जिंग स्टेशन: ३ वर्षांपासून बंद असलेले ४० लाखांचे चार्जिंग स्टेशन तातडीने कार्यान्वित होणार.🥩 मटण मार्केट व बाजार: अंबड चौफुलीचा धोकादायक बाजार आणि चौकाचौकातील अनधिकृत मटण दुकानांवर ‘बुलडोझर’ फिरणार.

🌳 मोतीबाग कायापालट: ग्लो गार्डन, सनसेट पॉईंट आणि कारंज्यांसह मोतीबागेचे सौंदर्यीकरण होणार

​🐕 प्राणी निवारा: भटक्या कुत्र्यांसाठी ‘डॉग शेल्टर’ आणि उघड्या ड्रेनेजची कायमस्वरूपी दुरुस्ती.🧹 स्वच्छता मोहीम: प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी आणि कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी.

​#JalnaCorporation #JalnaCity #IASAshimaMittal #CleanJalna #EncroachmentFreeJalna

संबंधित पोस्ट

प्रत्येकाने आत्मचिंतन केलेच पाहिजे-राहुल महाराज जोशी हभप सोनवणे महाराज गुरुजी यांचे आज हरिकिर्तन

vishwatmaklokswamivarta

चिखली येथे भव्य बौद्ध वधू वर परिचय मेळावा

vishwatmaklokswamivarta

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत श्री काळाराम मंदिरात धर्मध्वज उभारणी सोहळा संपन्न..

घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास कामांबाबत सर्व विभागांनीउपाययोजना संयुक्तपणे राबवाव्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

३ वर्षाच्या अपहरण झालेल्या मुलीची मुंबई पोलिसांनी वरळी पोलिसांनी काही तासातच सुटका केली.

vishwatmaklokswamivarta

पालकांसाठी महत्त्वाची बातमी! 2 जुलैपासून राज्यभरात स्कूल बस बंद, आंदोलनाचा इशारा..