vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावीतील संत रोहिदास समाज बांधवांसह भगिनींचा होलिकोत्सव संपन्न..

धारावीतील संत रोहिदास समाज बांधवांसह भगिनींचा होलिकोत्सव संपन्न..

[

मुंबई प्रतिनिधी –

संत रोहिदास समाज मंडळ या संस्थेचा पारंपारिक होळी उत्सव तसेच संत रोहिदास समाज महिला मंडळ यांचा हळदीकुंकू समारंभ धारावी संत कक्कया मार्ग येथे साजरा करण्यात आला.

संत रोहिदास समाज मंडळ या संस्थेचा पारंपारिक होळी उत्सव तसेच संत रोहिदास समाज महिला मंडळ यांचा हळदीकुंकू समारंभ धारावी संत कक्कया मार्ग येथे साजरा करण्यात आला. यावेळी सदर समारंभास प्रमुख पाहुण्या,धारावी विधानसभा मतदार संघ, विद्यमान आमदार, सन्माननीय, डॉ. ज्योतीताई एकनाथ गायकवाड,धारावी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सौ. संगीता शशिकांत माने,पोलीस उपनिरीक्षक सौ. दिगंती रोहिदास गाढवे यांनी हजेरी लावली.सदर समारंभाचे सूत्रसंचालन मंडळाचे विश्वस्त,  श्री चंद्रकांत गेनू जाधव श्री संजय हनुमंत कोईलकर श्री भरत कृष्णा जाधव तसेच समारंभाचे संपूर्ण नियोजन मंडळाचे सचिव श्री संतोष दत्तू सावळेकर व खजिनदार श्री आकाश सुरेश सावळेकर यांनी केले होते.या वर्षाच्या समाज रत्न पुरस्काराचे मानकरी,स्व. किसन जानू गवाणकर स्व. तुकाराम जाणू गव्हाणकर स्व. तुळशीराम विठ्ठल भोईर स्व. दशरथ लक्ष्मण खरूणकर स्व. महादेव सखाराम मोहोकर हे होते.स्थानिक महिलांनी उस्फूर्तपणे महिला मंडळाची भविष्यातील ध्येय येथे मांडली.यात,सौ वैशाली संतोष सावळेकर सौ कविता रवींद्र जाधव सौ सरिता आकाश सावळेकर सौ वनिता चंद्रकांत जाधव ॲड बिना हिरामण गरुडे सौ जागृती अक्षय सावळेकर सौ मनीषा सुनील खरुणकर सौ लता परशुराम जाधव श्रीमती आशा हिरामण गरुडे अशा अनेक महिलांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली.  कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सायबर गुन्हा बद्दल सतर्कता व महिला अधिकार बद्दल सांगणारे पोलीस निरीक्षक संगीता माने यांचे भाषण.कार्यक्रमाची सांगता धारावी विभागाचे स्थानिक समाजसेवक श्री दिलीप गाडेकर व श्री गिरीश शेरखाने यांचा मंडळाचे अध्यक्ष श्री अभिजीत हिरामण गरुडे यांच्या हस्ते सत्कार करून करण्यात आले.

संबंधित पोस्ट

शासन आणि युनिसेफमार्फत खेळ,चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लिंग समभावाचे धडे

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमता चाचणी (TAIT) परीक्षा…

vishwatmaklokswamivarta

पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे साजरा करण्यात आला ७७ वा प्रजासत्ताक दिन सोहळा

vishwatmaklokswamivarta

अमरावतीच्या राज्य सेवाहक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे यांची नियुक्ती मंगळवारी मुंबई येथे पद व गोपनीयतेची शपथ..

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन..स्वच्छतामित्र व स्वच्छतासखींचा कामगार दिनानिमित्त सन्मान..

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती कार्यशाळा