vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आनंदनगर येथील अजंता बुध्द विहार जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी कमलेश झाडेवाले तर सचिव पदी विकी साबळे यांची निवड…

आनंदनगर येथील अजंता बुध्द विहार जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी कमलेश झाडेवाले तर सचिव पदी विकी साबळे यांची निवड…

 

जालना प्रतिनिधी येथील आनंद नगर येथील अजंता बध्द विहार जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी कमलेश झाडेवाले यांची निवड करण्यात आली तर सचिव पदी विकी राधाकिशन साबळे यांची निवड करण्यात आली आहे. आनंद नगर बुध्द विहार येथे अमित कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ही कार्यकारीणी जाहिर करण्यात आली.

आनंद नगर येथील अजंता बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची निवड एका बैठकीत करण्यात आली. यावेळी उर्वरीत कार्यकारीणीमध्ये उपाध्यक्ष पदी मिलिंद सुंदरराव जाधव, कोषसध्यक्ष निलेश राजू भारद्वार यांची निवड करण्यात आली. यावेळी वैशाली सरदार, अरुण सरदार, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष महेंद्र बनकर, प्रशांत दासूद, अमोल शिंदे, हौसाबाई दाभाडे, कुमार खरात, आदित्य दाभाडे, जयसेन बनकर, देवेंद्र गायकवाड यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. दरम्यान यावेळी जयंती व मिरवणूक संबंधित नियोजन व निर्णय घेण्यात आले. या सर्वसाधारण सभेला आनंद नगर, रेल्वे कॉलनी, जयनगर, रमाबाई नगर यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉ. बााबसाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2025 ची कार्यकारीणी जाहिर करुन त्यांना नियोजनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

संबंधित पोस्ट

बदलत्या काळाची गरज ओळखून डी. वाय. पाटील समूहाचे आरोग्य क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

vishwatmaklokswamivarta

राज्यभर १ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान’ केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आयोजन; ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ ही संकल्पना

vishwatmaklokswamivarta

राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट,कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती..

रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या समाधीस्थळी जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराला टाटा टेक्नॉलॉजीचा सकारात्मक प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

आजपासून रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ, वाचा नवे दर

vishwatmaklokswamivarta