vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ह्युमन राइट्स संरक्षण संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन वाळके

ह्युमन राइट्स संरक्षण संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन वाळके

जालना प्रतिनिधी: ह्युमन राइट्स संरक्षण संस्था मुंबई (स्पेशल कन्सल्टिटेटिव्ह स्टेटस फॉर युनायटेड नेशन्स) या प्रतिष्ठित फोरमच्या जालना जिल्हाध्यक्षपदी गजानन वाळके पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील नियुक्ती राज्याध्यक्ष राकेश सिंह यांनी एका पत्राद्वारे केली आहे.

गजानन वाळके पाटील यांच्या शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल समाजातील शेवटच्या घटकापर्यंतच्या व्यक्तीचे हक्क आणि अधिकार अबाधित राहण्यासाठी आणि कायद्याचे संरक्षण देण्यासाठी तसेच संविधानाचे संरक्षण करण्यासाठी सदरील नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल गजानन पाटील वाळके यांचे माजी राज्यमंत्री तथा आ. अर्जुनराव खोतकर, आ. नारायण कुचे, भाजपाचे जालना विधानसभा प्रमुख भास्करराव दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शहर प्रमुख विष्णू पाचफुले, तुळशीराम पाटील शेळके, सहदेव अंभोरे, अर्जुन उढाण, गजानन अंभोरे, शिवाजी अंभोरे, नामदेव अंभोरे, गौरव नवगिरे, विजय गाडेकर, राकेश खैरनार, राजेश भिसे, पांडुरंग खराबे, शरद वाबळे, अनिकेत वाळके, बबनराव बोरुडे, पांडुरंग देशमुख, तुकाराम मालुसरे, कृष्णा मालुसरे, सचिन जाधव, प्रमोद आरसूड यांनी स्वागत केले आहे.

संबंधित पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा दौरा 

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ च्या अनुषंगाने, प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील संभाव्य चुका याबाबत माहिती घेणे आणि पडताळणीसाठी  मतदारांशी संपर्क… डोअर टू डोअर

vishwatmaklokswamivarta

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना 📢

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बृहन्मुंबई क्षेत्रात स्वच्छतेच्या बाबतीत अधिक व्यापक आणि प्रभावी मोहीम – अश्विनी भिडे

१२ एप्रिल रोजी ठाण्यात पहिल्यांदाच ‘कोकणची लोकधारा’डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव