vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ च्या अनुषंगाने, प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील संभाव्य चुका याबाबत माहिती घेणे आणि पडताळणीसाठी  मतदारांशी संपर्क… डोअर टू डोअर

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ च्या अनुषंगाने, प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील संभाव्य चुका याबाबत माहिती घेणे आणि पडताळणीसाठी  मतदारांशी संपर्क… डोअर टू डोअर

मुंबई प्रतिनिधी 🔹बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ च्या अनुषंगाने, प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील संभाव्य चुका याबाबत माहिती घेणे आणि पडताळणीसाठी महानगरपालिकेचे निवडणूक कर्तव्यार्थ असलेले अधिकारी/ कर्मचारी स्थळ पाहणी व मतदारांशी संपर्क साधण्यासाठी दिनांक १ डिसेंबर २०२५ पासून घरोघरी (Door to Door) भेटी देत आहेत.

🔹कृपया, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदार/ गृहसंकुलाचे अध्यक्ष/ सचिव यांनी निवडणूक कर्तव्यार्थ असलेले अधिकारी/ कर्मचारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 

 

संबंधित पोस्ट

लोणार सरोवर विकास कामाला वेग देण्याच्या सुचना: विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी केली पाहणी

सत्कार नामांतरलढ्यातील विराचा….**रिपब्लिकन ज्येष्ठ नेते डी एम चव्हाण यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आज  सत्कार समारंभ* 

1 जून  ते 31 जुलै कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधि क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी

vishwatmaklokswamivarta

पत्रकारितेची पाठशाळा – बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न*

जालन्यातील रस्त्याच्या दुभाजकमधील झाडेझुडपे छाटून साफसफाई करावी इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह शिष्टमंडळाचे मनपा प्रशासनाकडे निवेदन सादर

vishwatmaklokswamivarta

मत्स्यव्यवसाय विभागाच्या व्हीजन डॉक्युमेंट 2047 मध्ये सर्वसमावेशकता असावी- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे,वातावरण बदलामुळे होणाऱ्या परिणामांवर  उपाययोजनांचा प्रामुख्याने समावेश असावा