vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आताची मोठी बातमी- मुंबईतील चेंबुरमध्ये एकावर गोळीबार.अज्ञात आरोपिनी गाडीतून येऊन एकावर केला गोळीबार.

आताची मोठी बातमी- मुंबईतील चेंबुरमध्ये एकावर गोळीबार.अज्ञात आरोपिनी गाडीतून येऊन एकावर केला गोळीबार.

मुंबई प्रतिनिधी -मुंबईतील चेंबुरमध्ये एकावर गोळीबार.अज्ञात आरोपिनी गाडीतून येऊन एकावर केला गोळीबार.चेंबूरच्या मैत्री पार्कजवळची घटना.लोकल पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत

प्राप्त माहितीनुसार-नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार ४-५ गोळ्या सदरुद्दीन खान यांच्यावर अज्ञात इसमाकडून झाडण्यात आल्या ९:३० च्या दरम्यान ही गोळीबारीची घटना घडलीगोळीबारीची घटना ही चेंबूर मधील डायमंड गार्डन ते मैत्री पार्क परिवाराच्या मधे घडली आहे सदरुद्दीन खान यांच्यावर सध्या चेंबूर मधील झेन रुग्णालयात उपचार सुरू आहे

मिळालेली माहिती अशी की – सदरुद्दीन खान ऊर्फ शत्रू भाई वर चेंबूरमध्ये गोळीबार नवी मुंबईतील नाफ्ता किंग म्हणून ओळखला जातो… पारसिक हिल इथे राहणारा असून क्रिमिनल पार्श्वभूमी राहीलीये… धारावी ९० फिट रोडवर आफिस oयापुर्वी डिसेल तसेकरीत कॅफेपोझा लागाला होता… डिफेंडर गाडी सध्या पोलिसांनी ताब्यात घेत तपासाला सुरवात केलीये पुढील तपास सुरू आहे

संबंधित पोस्ट

ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यासाठी संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊ- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये महाराष्ट्राला पदक मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती अजिंक्य स्पर्धे’चे थाटात उद्घाटन

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन वाशी चौकातील अश्वारूढ शिवपुतळ्यास वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण‘जय शिवाजी – जय भारत’ पदयात्रेत नागरिकांसह मोठ्या संख्येने युवकांचा उत्साही सहभाग..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या दोन प्रकल्पाचे लोकार्पण

जलजागृती पंधरवड्यानिमित्त साई एन्जेल स्कूलमध्ये जलप्रतिज्ञा 

सैन्यदल, नौदल, वायुदल भरतीपूर्व निःशूल्क प्रशिक्षण