vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जलजागृती पंधरवड्यानिमित्त साई एन्जेल स्कूलमध्ये जलप्रतिज्ञा 

जलजागृती पंधरवड्यानिमित्त साई एन्जेल स्कूलमध्ये जलप्रतिज्ञा

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलजागृती कृती पंधरवडा २०२६ निमित्त साई एन्जेल इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी जलप्रतिज्ञा घेतली. यावेळी पाण्याचे महत्त्व, पाणी बचत व नियोजनाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता जगदीश पाटील व उपकार्यकारी अभियंता उमेश कंगणकर यांनी केले.

या कृती पंधरवाड्याचे औचित्य साधून शाळेत निबंध, रांगोळी व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करून प्रमाणपत्र देण्यात आले.

या कार्यक्रमास कर्मचारी गणेश लांघी, गणेश कवडे, भाग्यश्री भुसारी, श्याम पवार, राहुल जाधव तसेच मुख्याध्यापिका संध्या धुलगंडे, राजश्री दाहातोंडे, वंदना कर्डीले, स्वप्नील म्हेत्रे, इतर शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन गणेश लांघी यांनी केले व गणेश कवडे यांनी सूत्रसंचालन केल्याने उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

संबंधित पोस्ट

३ ते १५ ऑगस्टदरम्यान जनजागृतीचे विविध उपक्रम; “अवयवदान-जीवनदानाचा सर्वोत्तम संकल्प” अभियानाला सुरुवात

2 व 4 जून रोजी यलो अलर्ट जारी हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना 

आदिवासी आमदार, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी घेतली राज्यपालांची भेटआदिवासी विकास निधी आदिवासी योजनांकरिताच वापरला जावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

पदवीधर मतदारांच्या संख्येत वाढ होणार – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी नागपूर पदवीधर मतदार संघासाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; एका महिन्यात १ लाख ७ हजार मतदारांची नोंद

vishwatmaklokswamivarta

विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत घडविण्यासाठी ‘वंदे मातरम्’चा संकल्प करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात सामूहिक ‘वंदे मातरम्’ गीताचे गायन

vishwatmaklokswamivarta

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे नी  कवठेएकंदच्या रेशीम धागा निर्मिती केंद्राची पाहणी केली