vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आमदार विक्रम काळे यांना ‘मराठवाडा आयकॉन’ पुरस्कार

आमदार विक्रम काळे यांना ‘मराठवाडा आयकॉन’ पुरस्कार

लातूर, प्रतिनिधी- छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार विक्रम काळे यांना ‘नवभारत’च्यावतीने ‘मराठवाडा आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल येथील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलातर्फे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांच्या हस्ते शाल, फेटा व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला,

यावेळी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, अहमदपूरचे गटविकास अधिकारी संतोष माने, राजेंद्र जायेभाये, प्राचार्य जी. आर. मुंडे, डॉ. गणेश नागरगोजे, राजीव मुंढे, छत्रपती संभाजीनगर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा प्रणिता सूर्यवंशी, प्रा. अंकुश नाडे, गंगाधर आरडले, राजकुमार जाधव, बाबासाहेब भिसे, राजकुमार मगर, विष्णू कराड, शिवकांत वाडीकर, परमेश्‍वर गित्ते आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी 8 एप्रिल रोजी लॉटरी

वर्षा अखेर दुर्दैवी घटना मोठी बातमी*भांडुप रेल्वे स्थानक जवळ स्टेशन बस डेपो जवळ बस खाली प्रवासी पादचारी चिरडले

vishwatmaklokswamivarta

जागतिक शौचालय दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यात “हमारा शौचालय, हमारा भविष्य” मोहिमेला सुरुवात मोहीम १० डिसेंबर मानवी हक्क दिनापर्यंत राबविली जाणार

vishwatmaklokswamivarta

कोकण किनारपट्टी सह मुंबई  पश्चिम उपनगरामध्ये तुफान मुसळधार पाऊस पडत अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या पाणी तुंबण्याची घटना समोर येत आहे

मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’ उभारण्यासाठी मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मतदार यादीतील घोळांचे प्रदर्शन: नवी मुंबईत मनसेचा निवडणूक आयोगावर थेट प्रहार!

vishwatmaklokswamivarta