vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात दोन्ही शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन-हिंदूंना प्रार्थनेची परवानागी नाकारल्याचा निषेधार्थ सेनेकडून घंटनाद सुरूच

कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेने उभाठा सेने कडून घंटानाद आंदोलन-हिंदूंना प्रार्थनेची परवानागी नाकारल्याचा निषेधार्थ सेनेकडून घंटनाद सुरूच…

राज्य प्रतिनिधी-

कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात शिंदेंच्या शिवसेनेकडून घंटानाद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे… हिंदूंना प्रार्थनेची परवानागी नाकारल्याचा निषेधार्थ शिवसेनेकडून घंटनाद आंदोलन करण्यात येत आहे.. याठिकाणी सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.. .

कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात शिंदेंच्या शिवसेनेकडून घंटानाद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे… हिंदूंना प्रार्थनेची परवानागी नाकारल्याचा निषेधार्थ शिवसेनेकडून घंटनाद आंदोलन करण्यात येत आहे.. याठिकाणी सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.. . हिंदू-मुस्लीम धर्माची प्रार्थनास्थळे दुर्गाडी किल्ल्यावर आहे. परंतु बकरी ईदनिमित्त हिंदू समुदायास किल्ल्यावर प्रार्थना करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे त्याविरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी उभाठा सेने नेहमी आंदोलन करून सहभाग दर्शवला  कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते

संबंधित पोस्ट

सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आणि समाजसेवकांचा सन्मान

महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ लवकरच जाहीर करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश – सहपालकमंत्री ना. संजय सावकारे * शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी आणि साधला संवाद* सिंदखेडराजा तालुक्यातील रूम्हणा, देवखेड, सायंदेव, वर्दडी या अतिवृष्टीग्रस्त भागांची केली पाहणी..

vishwatmaklokswamivarta

क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ

जालना जिल्हा लोकअदालतीत 713 प्रकरणे निकाली;14 कोटी 33 लाखाहून अधिक तडजोड शुल्क वसूल• दोन विखुरलेले संसार पुन्हा बहरले

अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत फेरीवाले, होर्डींग – बॅनर्स, वाहने यावर सातत्यपूर्ण धडक कारवाया

vishwatmaklokswamivarta