vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजआधी कोरोनाचं संकट, 7 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह..

भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजआधी कोरोनाचं संकट, 7 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह..

प्रतिनिधी,
भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजआधी कोरोनाचं संकट पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. टीम इंडियासाठी हा धोक्याचा इशारा आहे. तर इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. याचं कारण म्हणजे 7 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

इंग्लंड संघाला क्वारंटाइन व्हावं लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार 3 खेळाडू आणि 4 सपोर्ट स्टाफचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान वन डे सीरिजआधी इंग्लंडच्या खेळाडूंसह सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. वन डे सीरिजचा पहिला सामना 8 जुलै रोजी खेळण्यात येणार आहे.
भारत विरुद्घ इंग्लंड कसोटी सीरिज 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या सीरिजआधी इंग्लंड संघाचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्याने टेन्शन वाढलं आहे. टीम इंडियाने चॅम्पियनशिप गमवलं आहे. आता इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची सीरिज खेळण्यात येणार असून याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

संबंधित पोस्ट

T 20 विश्वचषकात भारत- पाकिस्तान सामना रंगणार, दोन्ही संघ एकाच  गटात, आयसीसीने जाहीर केले गट.

टी : 20 ट्वेंटी विश्वचषक : नामिबिया, स्कॉटलंडमुळे टीम इंडियाला ‘मौका’, न्यूझीलंडचा संघ फसला; भारत उपांत्य फेरीत?

vishwatmaklokswamivarta

क्रीडा प्रशिक्षण शिबीर १२ मे पासून

विना अनुदानित खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धेसाठी एकविध संघटना पदाधिकाऱ्यांची आज बैठक

हर्सूल येथील रेहान खान यांनी इंटरनॅशनल कराटे स्पर्धा मध्ये श्रीलंका चे खेळाडूंना मात देऊन प्रथम क्रमांक पटकावला

डर्बन येथे होणार्‍या मॅरेथॉन स्पर्धेसाठी भारतीय स्पर्धकांमध्ये जालन्याच्या जितेंद्र अग्रवाल यांचा समावेश