vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहर महानगरपालिका प्राथमिक शाळा नागेवाडी जालना या ठिकाणी शाळा प्रवेशोत्सव..

जालना शहर महानगरपालिका प्राथमिक शाळा नागेवाडी जालना या ठिकाणी शाळा प्रवेशोत्सव..

राज्य प्रतिनिधी-

जालना शहर महानगरपालिका प्राथमिक शाळा नागेवाडी जालना या ठिकाणी शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊवाटप व शैक्षणिक साहित्य वाटप करून स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य व पालकवर्ग याप्रसंगी उपस्थित होते. याच प्रमाणे जालना महापालिकेच्या सर्व शाळा मध्ये आज शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप व शैक्षणिक साहित्य वाटप करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.अतिशय आनंदाच्या वातावरणात शाळेची सुरुवात करण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाचे ४, ८, ९ व १० वर्षे मुदतीचे प्रत्येकी १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

वक्फ वाचवा’ परिषद जालन्यात आज शनिवार*वक्फ कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात इस्लामी विद्वानांचा आवाज*

मिरज प्रकल्पांतर्गत मानमोडी व अंकली गावातील अंगणवाडी मदतनिस पदासाठी 16 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांची मतमोजणी सुरू 🗳️

जिल्ह्यात स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ उभारणीला गती — जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीने अंमलबजावणीचे आदेश

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार-2023-24 प्राथमिक छाननी अहवालात,केलेल्या पुरस्कार गुणांकनाबाबत आक्षेप किंवा सूचना 18 फेब्रुवारी पर्यंत सादर कराव्यात

vishwatmaklokswamivarta