vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर दुरस्ती करुन घ्यावी

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर दुरस्ती करुन घ्यावी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष 2023-24 व 2024-25 मधील राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांकडून महाडीबीटी पोर्टलवर नजर चूकीने अथवा अनावधानाने Right to Give up पर्याय निवडला गेला आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून महाविद्यालयाच्या प्राचार्य लॉगीन मधून Rivert Right To Give up Application या पर्यायाचा वापर करुन आपला अर्ज दि.30 जून 2025 पूर्वी Revert Back करुन घेण आवश्यक आहे. तसेच Revert Back झालेला अर्ज देखील विहित वेळेत म्हणजेच दि.30 जून पूर्वी विद्यार्थ्यांने त्याच्या लॉगिनमधून ऑनलाईन फेरसादर करणे आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयात संपर्क साधवा, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

ग्रामीण भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र प्राथमिक निवड, मुलाखत, शुध्दिपत्रक, मुलाखत वेळापत्रकाबाबत आवाहन  

त्रिभाषा धोरण निश्चिती समिती बुधवारी (दि.२६) विभागात…

vishwatmaklokswamivarta

योजनेसाठी जमीन खऱेदी करणार : समाजकल्याण कार्यालय जमीनविक्रीस इच्छूकांनी प्रस्ताव देण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बी.ई.जी. मधून सेवानिवृत्त सैनिकांसाठी कोल्हापूर येथे 20 जुलैला संपर्क अभियान

मुंबईत ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर‘क्लस्टर रिडेव्हलपमेंट’ राबवणार; पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड मुंबई झोपडपट्टीमुक्तीसाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा

vishwatmaklokswamivarta

जिल्हा कारागृहातील बंद्यांकरीता इलेक्ट्रॉनिक्स वस्तूरिपेअरिंग प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta