vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणेमार्फत“मास्टर ट्रेनर्स” प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणेमार्फत“मास्टर ट्रेनर्स” प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

ठाणे, प्रतिनिधी- नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे अंतर्गत समादेशक, नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालय, मुंबई यांच्या आदेशानुसार व उपनियंत्रक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि.18 जून ते 26 जून 2025 या कालावधीमध्ये सकाळी 10 ते 5.40 या वेळेमध्ये अंबरनाथ नागरी संरक्षण प्रशिक्षण हॉल येथे “Training & Capacity Building of Civil Defence” अंतर्गत C.D. Master Trainer Course No.01/2025, प्रशिक्षणार्थींसाठी मास्टर ट्रेनर्स हा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे.

या प्रशिक्षणाचे उद्‌घाटन उपनियंत्रक विजय जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले. पहिल्या दिवशी डॉ.घाटवळ, डॉ.ठमके व श्री.खरात, पलटन नायक (वेतनीक) मास्टर ट्रेनर आणि सउनि श्री गावित व श्री.गढरी यांनी व्याख्याने व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

00000

संबंधित पोस्ट

लंडन मधील ऐतिहासिक ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद-सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया• सोळाव्या वित्त आयोगाची बैठक• राज्याने आर्थिक वाटपासाठी मांडल्या महत्त्वाच्या मागण्या..

किनगाव राजाची लखन-दुर्गा ठरली रांजणी केसरीचे मानकरी*बैलजोडी मालाकला सतीश घाटगेकडून मिळाली दुचाकी भेट

vishwatmaklokswamivarta

इमाव, विमाप्र,विजा,भज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश 

पारशी नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

जालना शहरात नारी शक्ती वंदन या कायद्यास भव्य रॅली काढून समर्थन