vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शासकीय मुकबधिर विद्यालय,विद्यानगर-अलिबाग येथे मोफत प्रवेश सुरू

शासकीय मुकबधिर विद्यालय,विद्यानगर-अलिबाग येथे मोफत प्रवेश सुरू

  रायगड( प्रतिनिधी:- रायगड जिल्हा व कोकण विभागातील कर्णबधिर मुलां-मुलींच्या शिक्षणाच्या सोयीसाठी शासनाने विद्यानगर-अलिबाग येथे शासकीय मुकबधिर विद्यालय सुरू केले आहे. या विद्यालयात 6 ते 16 वयोगटातील मुलां-मुर्लीच्या इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी अधिक्षक, शासकीय मुकबधिर विद्यालय, अलिबाग जि.रायगड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, डॉ.शामराव कदम यांनी केले आहे.या संस्थेत 06 ते 16 वयोगटातील मुकबधिर मुलां-मुलींसाठी इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यतचे मोफत शिक्षण देण्यात येते. प्रवेशित मुलां-मुलीसाठी स्वतंत्र्य निवास व्यवस्था आहे. भोजन, वह्या, पुस्तके व शैक्षणिक साधने आदी सुविधा विनामुल्य पुरविण्यात येतात.

संपर्कासाठीचा भ्रमणध्वनी क्रमांक :- 9594313179 शिंदे सर (प्र.अधिक्षक),7030390020 वेखंडे सर, 997025345 बोरकर सर अधिक्षक शासकीय मुकबधिर विद्यालय अलिबाग जि.रायगड

संबंधित पोस्ट

इंधन तुटवड्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल 

महाबळेश्वर झाले कार्निवलमय* *कार्निवलमध्ये पर्यटक नागरिक यांचा उस्फूर्त सहभाग**पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते शुभारंभ*

जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालनाच्या ९ खेळाडूंची महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड; जिल्ह्यासाठी अभिमानाची कामगिरी८ महिला व १ पुरुष क्रिकेटपटूची राज्यस्तरीय संधी; प्रशिक्षक ऋषिकेश काने यांच्या मार्गदर्शनाला यश

ठाणे जिल्ह्यात दिव्यांग बांधवांसाठी सक्षमीकरण कार्यालय सुरू

vishwatmaklokswamivarta

काढणीपश्चात पायाभूत सुविधा प्रक्रिया, पॅकेंजिंग युनिट्स घटकासाठी 6 जुलैपर्यंत अर्जाचे आवाहन

हिंद-दी-चादर’ कार्यक्रम जनजागृती उपक्रमाच्या अंमलबजावणीचा लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी घेतला आढावा* लातूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये मंगळावर, बुधवारी प्रभात फेरीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta