vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

भारताचा ऐतिहासिक विजय!-🙌🇮🇳इंग्लंडच्या घरच्या मैदानावर ५८ वर्षांनी ३३६ धावांनी पराभव करून इतिहास रचला

भारताचा ऐतिहासिक विजय!-🙌🇮🇳इंग्लंडच्या घरच्या मैदानावर ५८ वर्षांनी ३३६ धावांनी पराभव करून इतिहास रचला

भारताने ३३६ धावांनी दणदणीत विजय मिळवून #ENGvIND कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली! 🙌🇮🇳इंग्लंडच्या घरच्या मैदानावर ५८ वर्षांनी ३३६ धावांनी पराभव करून इतिहास रचला

इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या तरुण भारतीय संघानं बर्मिंगहॅमच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

भारतानं 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला तब्बल 336 धावांनी पराभूत केलं. या विजयासह भारतानं मालिकेत 1-1 नं बरोबरी केली आहे.बर्मिंगहॅममध्ये भारतीय संघानं पहिल्यांदाच कसोटीमध्ये विजय मिळवला आहे.कर्णधार शुभमन गिलची विक्रमी फलंदाजी आणि सिराज आणि आकाशदीप यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं हा विजय खेचून आणला आहे.

भारत हा इथं विजय मिळवणारा आशियातील पहिला देश ठरला.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय लोक अदालतीत जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी**१० हजार ७०३ प्रकरणे सामंजस्याने निकाली; ₹५८ कोटी ८ लाखांहून अधिक रकमेची तडजोड*

vishwatmaklokswamivarta

महिलांना सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पत्रकार यांनी एकत्रपणे काम महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत ई-केवायसी करु न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आलेले नाहीत. याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही,असे महिला व बालविकास विभागातर्फे कळविण्यात आले

प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न करण्याचा निर्धार करूया -उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाचवेळी जिल्ह्यातील ४५ मॉडेल प्राथमिक केंद्राचे लोकार्पण…

vishwatmaklokswamivarta

गोड्या पाण्यातील मासेमारी वाढवण्यासाठी धोरण तयार करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मत्स्य व्यवसाय विभागाच्या १०० दिवसाच्या नियोजनाचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

पानसरे हत्याप्रकरणी निष्पाप हिंदुत्वनिष्ठ डॉ. तावडे, अमोल काळे व शरद कळसकर यांना जामीन! निरपराध हिंदुत्वनिष्ठांची साडे नऊ वर्षांची भरपाई कोण करणार?– सनातन संस्थेचा सवाल…   

vishwatmaklokswamivarta