vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

. मुंबईतील धारावी विभागात तामिळनाडूचे  माजी मुख्यमंत्री कर्मवीर के. कामराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

धारावी विभागात तामिळनाडूचे  माजी मुख्यमंत्री कर्मवीर के कामराज यांची119 वि  जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली.

प्रतिनिधी,मुंबईतील धारावी भागात धारावी नाईंटी फिट रोड तसेच कामराज शाळेत च्या परिसरात धारावीत राहणाऱ्या रहिवासी विशेष करून तमीळ समाजाच्या लोकांनी आज व या पुस्तका वाटून परिसरातील स्थानिक रहिवाशांनी नागरिकांनी किंगमेकर माजी मुख्यमंत्री तामिळनाडू चे  कर्मवीर के. कामराज यांची 119  वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी… केली आहे, धारावी नाईंटी फिट रोड येथील, कुंभकार हॉटेल जवळ, गणपती मंदिर समोर येथे कामराज फाउंडेशन यांच्या यांच्यामार्फत मान्यवरांचे सत्कार आणि वह्या वाटप करण्यात आले तसेच, कामराज शाळा,धारावी नाईंटी फिट रोड आपणा  हॉटेल समोर धारावी मुंबई 17 येथे असलेल्या शाळेच्या आवारातील कर्मवीर के  कामराज  पुतळ्यास हार फुलांनी त्यांना अर्पण करून यावेळी, भाजपा उपाध्यक्ष महाराष्ट्र, आमदार प्रसाद लाड, महिला भाजपा नेते रूपा नायडू आणि भाजपा युवा मोर्चा विजय पगारे, योगीराज ना डर, धारावी विभागातून उदय नांदे ज्ञानचंद जयस्वाल अजगर आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते  मान्यवरांचे सत्कार करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी साऊथ इंडियन सेल मार्फत पी एम  मुतू, कृष्णन यांनी केले होते

यावेळी कामराज शाळा या चे पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित पोस्ट

सासवड-जेजुरी भुयारी गटार प्रकल्पांना निधी देणार- उद्योग मंत्री उदय सामंत

ओपन मधून अभियांत्रिकीचे प्रवेश! कागदपत्रे नसल्यास अ‍ॅडमिशन,थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीची प्रवेश फेरी सुरु…

vishwatmaklokswamivarta

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल – इंदापूर टप्प्याचे काम,डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार· राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची माहिती..

vishwatmaklokswamivarta

भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे  सुप्रीम कोर्ट

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 1509 मतदान केंद्रांचे होणार वेबकास्टिंग- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

भारताला मिळाली आठवी वंदे भारत ट्रेन; PM मोदींनी दाखवला हिरवा कंदील

vishwatmaklokswamivarta