vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

डोंबिवली स्टेशनजवळ इमारतीला भीषण आग, अग्निशामक दल घटनास्थळी हजर आग, रोखण्याचा विझविण्याचा प्रयत्न

डोंबिवली स्टेशनजवळ इमारतीला भीषण आग

प्रतिनिधी मुंबई उपनगरात भीषण आग लागली आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ इमारतीला भीषण आग लागली. लक्ष्मी निवास बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावर अचानक आग लागली. या आगीची माहिती तातडीनं अग्निशमन दलाला देण्यात आली. सध्यातरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ उठले होते. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग कशी लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

संबंधित पोस्ट

एसटी महामंडळाचा ॲप- एसटी कुठपर्यंत पोहोचली, 15 ऑगस्टपासून आता मोबाईलवरच मिळणार जीपीएस लाइव्ह लोकेशन

मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात हापूस आंब्याची आरास….

राजकारण हे गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे माध्यमआमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन,जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे येथे ८ वी युवा संसदआ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना आदर्श आमदार पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta

खडकपुर्णा नदीच्या पुलावरील जड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविली; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ठाणे जिल्ह्यात राबविणार ‘महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन’

vishwatmaklokswamivarta

कलश यात्रा’ उपक्रमातून रायगड जिल्हा वासियांचे मातृभूमी प्रेम, राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन —जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे

vishwatmaklokswamivarta