vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मौजे सिरसवाडी येथील असंख्य युवकांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश…

मौजे सिरसवाडी येथील असंख्य युवकांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश…

जालना, (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाच्या जालना कार्यालयात आज सिरसवाडी येथील अनेक युवकांनी पक्षात प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वावर आणि भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष श्री.भास्कर आबा दानवे यांच्या प्रभावी मार्गदर्शनावर विश्वास ठेवून व वंदना ताई ढगे यांच्या सहकार्याने दीपक ढगे, योगेश चांडोल, गणेश झुंबड, ओंकार खंडे, विलास गव्हाड, सार्थक ढगे, प्रेमानंद ढगे, गणेश खंडेकर, विलास ढगे, दिनेश ढगे या युवकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

या प्रवेश प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे यांनी सर्व नवप्रवेशितांचे मनःपूर्वक स्वागत केले. तसेच, “पक्षाच्या विचारसरणीला बळकटी देण्यासाठी युवकांनी सक्रीयपणे सहभागी व्हावे व समाज परिवर्तनासाठी भाजपाच्या माध्यमातून कार्य करावे,” असे आवाहन केले.

यावेळी वंदना ढगे, सिद्धिविनायक मुळे, वसंत शिंदे, मुकेश चव्हाण, ओम कळकुंबे

संबंधित पोस्ट

गावातील शेतरस्ते, शिवार रस्ते, पाणंद रस्ते खुले होणार – आजपासून ३१ मार्चपर्यंत जिल्हा महसूल प्रशासनाचा कालबद्ध कार्यक्रम 

vishwatmaklokswamivarta

कायाकल्प पुरस्कार योजना; बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य संस्थांची उल्लेखनीय कामगिरी

आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीत आरोग्य क्रांती : जागतिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*अहेरी येथे महिला-बाल रुग्णालयाचे लोकार्पण, सिरोंचात रुबी रुग्णालयाचे भूमिपूजन**औद्योगिक विकासासोबत गडचिरोलीची आरोग्य सेवेतील ऐतिहासिक झेप

vishwatmaklokswamivarta

जुन्नर व शिरूर परिसरातील बिबट्यांचे तातडीने स्थलांतर करणार- वनमंत्री गणेश नाईक,वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी महत्वाचे निर्णय-त्वरित 200 पिंजरे बसविणार, आणखी 1 हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करणार नागरिकांच्या जीवित रक्षणासाठी निधी कमी पडू देणार नाही· बिबट्यांच्या हालचालीची माहिती देण्यासाठी एआयचा वापर करणार· नसबंदीसाठी केंद्रीय वन मंत्र्यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटणार· शेती व गोठ्यांना सौर कुंपण करणार

vishwatmaklokswamivarta

अत्याधुनिक आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ ठरणार दिशादर्शक- वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ ‘पल्स वैद्यकीय परिषद’ २७ व २८ मार्च रोजी