vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत दि.18 जुलै रोजी कार्यशाळेचे आयोजन

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत दि.18 जुलै रोजी कार्यशाळेचे आयोजन

    ठाणे,द प्रतिनिधी- कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 या कायद्यांर्गत शासकीय / निमशासकीय तसेच खाजगी कार्यालयात गठीत अंतर्गत समितीचे (IC) अध्यक्षांसाठी राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली यांनी दि.18 जुलै 2025 रोजी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा सकाळी 10 वाजता नियोजन भवन, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे (प.) येथे आयोजित करण्यात आली आहे    ही कार्यशाळा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले असून ठाणे जिल्ह्यातील शासकीय / निमशासकीय व खाजगी आस्थापनेवरील कार्यालयांतर्गत गठीत अंतर्गत समितीचे (IC) अध्यक्ष व अधिकारी कार्यशाळेस उपस्थित राहणार आहेत, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नमिता शिंदे यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ गुन्हा दाखल आरोपीचा शोध सुरू

vishwatmaklokswamivarta

जालना समाचारच्या नावाचा गैरवापर, बनावट जेपीजी तयार करून, सोशल मिडीयावर व्हायरलअज्ञात व्यक्तीचा शोध लावून गुन्हा दाखल करावा- संपादक विकासकुमार बागडी

उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर

मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबई महापालिका मुख्यालयात बीजमोदकांची रांगोळी

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या दोन दिवसात सीमाशुल्क विभागाने ८ कोटी ६० लाख किमतीचा गांजा जप्त केला.