vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंतप्रधानांनी जगदीप धनखड यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या

पंतप्रधानांनी जगदीप धनखड यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या…

 

राज्य प्रतिनिधी

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगदीप धनखड यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की जगदीप धनखड यांना देशाच्या उपराष्ट्रपती पदासह इतर अनेक पदांच्या माध्यमातून आपल्या देशाची सेवा करण्याची संधी मिळाली .एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:

“जगदीप धनखड यांना देशाच्या उपराष्ट्रपती पदासह इतर अनेक पदांच्या माध्यमातून आपल्या देशाची सेवा करण्याची संधी मिळाली . त्यांना माझ्यातर्फे उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा.”

संबंधित पोस्ट

आसामच्या जोरहाट हवाई तळावर भारतीय हवाई दलाच्या एएन-३२ विमानाला अपघात, ५ जवानांना वीरमरण.

विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

vishwatmaklokswamivarta

खामगाव येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय प्रस्तावित;१५ दिवसांत सूचना व हरकती नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुढील ३ तासात लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची; तसेच विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे.

vishwatmaklokswamivarta

ऊसतोड कामगारांसाठीच्या कायद्याचा मसुदा संकेतस्थळावर प्रसिद्ध करून नागरिकांच्या सूचना मागवाव्यात – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

सटवाई तांड्याच्या रहिवाशांच्या हक्कांसाठी मनसे आक्रमक; जागा नियमितीकरण, घरकुल मंजुरीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.