vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

धक्कादायक… भांडुपमध्ये भिंत कोसळली; 16 वर्षीय मुलाचा मृत्यू

धक्कादायक… भांडुपमध्ये भिंत कोसळली; 16 वर्षीय मुलाचा मृत्यू

[ प्रतिनिधी  भांडुप अमरकोट शाळा परिसरामध्ये भिंत कोसळून एका 16 वर्षीय सोहम थोरातचा मृत्यू झाला आहे.  घराबाहेर साचलेल्या पाण्याचा उपसा करत असताना भिंत कोसळली. या दुर्घटनेत सोहमचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळपासून मुंबईत घडलेली ही तिसरी घटना आहे. विक्रोळी सुर्यनगर परिसरामध्ये तीन ते चार घरांवर दरड कोसळली आहे .आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

 

तर, त्याचप्रमाणे, रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील चेंबूर भागात मोठी दुर्घटना घडलीये. पावसामुळे चेंबूरच्या भारत नगर भागातील झोपडपट्टीत भिंत कोसळली आहे. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरांचं नुकसान झालं आहे.

विक्रोळी सुर्यनगर याठिकाणी आज पहाटे 3 वाजताच्या दरम्यान मुसळधार पावसाने 7 ते 8 घरं कोसळली. यात 3 जणांचा मृत्यू झाला. रामनाथ तिवारी(४५), अनिकेत रामनाथ तिवारी(23), कविता रामनाथ तिवारी(४२) अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. तर नितु तिवारी(२३) या जखमी आहेत. अजून ही 7 ते 8 जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्यांना बाहेर काढण्याचं बचाव कार्य सुरू आहे

त्याचप्रमाणे, रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील चेंबूर भागात मोठी दुर्घटना घडलीये. पावसामुळे चेंबूरच्या भारत नगर भागातील झोपडपट्टीत भिंत कोसळली आहे. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरांचं नुकसान झालं आहे.

संबंधित पोस्ट

शासन आणि लोकप्रतिनिधी मिळून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करु-उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित महा जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

मतदानाच्या 48 तास आधी प्रचारास बंदी

vishwatmaklokswamivarta

सांगवी गावात दरडप्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सुधारित प्रस्ताव सादर करावा- मंत्री अनिल पाटील

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्यासाठी स्वराज्य सर्किटची निर्मिती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेआग्रा किल्ल्यात शिवजयंती उत्साहात साजरी

vishwatmaklokswamivarta

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी ९.१५ वाजता मुख्य शासकीय समारंभ जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सत्तासंघर्षाची ठाकरे गट आणि शिंदे गट सर्वोच्च न्यायालयतील पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला…

vishwatmaklokswamivarta