vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यात “पांडुरंगा करुणा चे संकट लवकरात लवकर दूर कर, पुन्हा एकदा पंढरपूर गजबजून जाऊ दे,असे साकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांनी विठ्ठल मंदिरात केले  

राज्यात पांडुरंगा करुणा चे संकट लवकरात लवकर दूर कर, पुन्हा एकदा पंढरपूर गजबजून जाऊ दे  सर्वांना दर्शन मिळू दे असे साकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  विठ्ठल माऊली  कडे केले.

प्रति निधी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी विठ्ठल रुक्माई ची पूजासंपन्न झाली,  या वेळी ते बोलत होते.  मुख्यमंत्र्यांनी हात जोडून पांडुरंगा  साकडे  घातले आहे.पांडुरंगा करुणा चे संकट लवकरात लवकर दूर कर, पुन्हा एकदा पंढरपूर गजबजून जाऊ दे  सर्वांना दर्शन मिळू दे अशी प्रार्थना   त्यांनी केली आहे पूजा चा बहुमान राज्यात यांना मिळाला आहे भरणे आणि त्यांच्या पत्नी सारिका भरणे याही यावेळी उपस्थित उद्या पहाटे सव्वा दोन वाजल्यापासून या महापूजेला सुरवात झाली आषाढी एकादशीच्या महापूजा निमित्त संपूर्ण मंदिर फुलांनी सजवण्यात आलं होतं तसंच मंदिरावर आणि परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली, एवढ्या जवळ महापूजेचा मिळाला.

यावेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून वर्धा येथील विठ्ठल भक्त केशव कोलते आणि इंदुमती कोलते या दाम्पत्याला मिळाला.आषाढी एकादशी ‌असली तरी पंढरीत मात्र शुकशूकाट आहे..

 

संबंधित पोस्ट

राज्यातील अनेक जिल्ह्यात लाल परीची सेवा ठप्प; कर्मचाऱ्यांनी पुकारला संप..

vishwatmaklokswamivarta

तामिळनाडू सरकारला हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न?ईशा फाऊंडेशनच्या आश्रमावर धाड टाकली, तशी धाड चर्च आणि मदरसे यांवर कधी टाकणार ?

महाशिवरात्रीनिमित्त देशभरातल्या शिव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

पंतप्रधान मोदी भोपाळमध्ये विकास परिषदेचे उद्घाटन करणार

इलेक्ट्रिक वाहन रॅली उद्या (दि.२९):प्रदूषणमुक्त भविष्यासाठी पुढाकार

महिला आयोग आपल्या दारीतून तत्‍पर निर्णयाची खात्री-राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर

vishwatmaklokswamivarta