vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिवसेना दलित आघाडीच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

शिवसेना दलित आघाडीच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

जालना प्रतिनिधी : लोकशाहीर तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती निमित्त जालना येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्यास शिवसेना दलित आघाडीच्या वतीने शिवसेना दलित आआघाडीच जिल्हाप्रमुख अ‍ॅड.भास्कर मगरे यांनी केले. यावेळी अण्णासाहेब बलराज,जयकुमार खरात,गोरख खरात,प्रकाश रंधवे,विश्वासराव साळवे, विष्णू

.कोळे आदींची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत ५ ते ८ मार्चदरम्यान महिला कला महोत्सव २०२६

विद्यार्थ्यांनी बौद्धिक, शारीरिक क्षमता वाढवून कौशल्य प्राप्त करावे – राज्यपाल हरिभाऊ बागडे

तृतीयपंथीय उमेदवारांसाठी गुरूवारी विशेष रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा

विज्ञानविषयक प्रश्नमंजुषा स्पर्धेत नमुंमपा शालेय विद्यार्थ्यांचा ज्ञानसंपन्न उत्साही सहभाग…

vishwatmaklokswamivarta

मुंबई-गोवा महामार्गाची कामे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने करावीत,भुयारी मार्गानजीक असलेल्या रस्त्यांसाठी २१ कोटींची तरतूद,गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार,मुंबई-गोवा महामार्गाची उर्वरित कामे पूर्ण होण्यासाठी राज्यस्तरीय समिती..

समुद्र से समृद्धी उपक्रमांतर्गत सागरी व ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

vishwatmaklokswamivarta