vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

निरखेडा येथील माजी ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश

निरखेडा येथील माजी ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश

राज्य प्रतिनिधी-लोकनेते श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, तसेच भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली, निरखेडा ता.जालना येथील माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. अशोक पाडमुख, श्री. दादाभाऊ जाधव, श्री. गंगाधर जाधव, श्री. विष्णुपंत गायकवाड व श्री. अशोक मोहिते यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

या पक्षप्रवेश प्रसंगी भाजपा ग्रामीण तालुकाध्यक्ष श्री. संजय डोंगरे, श्री. शिवाजी दादा शेजूळ, श्री. वसंत शिंदे, , श्री. सुनील पवार, श्री. गणेश खरात, श्री. राजाराम (राजे) जाधव, श्री. गोवर्धन कोल्हे, नितीन कायंदे, अकबर परसुरवाले तसेच इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होहोतेm

भाजपा पक्षाची वाढती लोकप्रियता आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीमुळे अनेक कार्यकर्ते पक्षात सहभागी होत आहेत.

संबंधित पोस्ट

पक्षकारांच्या न्यायासाठी नवोदित वकिलांनी सतत अध्ययन करावे -न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे जुन्नर येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीचा विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहराला जोडणारा सांगवी बोपोडी पूल तीन महिन्यासाठी वाहतुकीस बंद

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

जागर स्त्रीशक्तीचा संवाद कार्यशाळासशक्त समाज निर्मितीत महिलांची भुमिका मोलाची- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

साहित्य अकादमीचा साहित्योत्सव होणार दिमाखदार;7 ते 12 मार्च दरम्यान दिल्लीमध्ये भव्य आयोजन

vishwatmaklokswamivarta

प्राणी जन्म नियंत्रणाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी अशोक काकडे- प्राणी जन्म नियंत्रण बाबतच्या बैठकीत सूचना

vishwatmaklokswamivarta