vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उत्तरकाशी इथं झालेल्या ढगफुटीनंतर मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु, १३० जणांची सुटका.

उत्तरकाशी इथं झालेल्या ढगफुटीनंतर मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु, १३० जणांची सुटका…

राज्य प्रतिनिधी -उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यात सततच्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे नरेंद्र नगरच्या प्लासदा परिसरात एक कार ढिगाऱ्याखाली अडकली, बचाव पथकं घटनास्थळी उपस्थित.

उत्तरकाशी इथं झालेल्या ढगफुटीनंतर मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु, १३० जणांची सुटका.उत्तराखंडमधील उत्तरकाशी-हरसिल इथं ढगफुटीमुळे आलेल्या मोठ्या पुरानंतर रस्त्यांवर पडलेले दगड आणि कचरा काढण्याचे काम सुरू.

उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यात सततच्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे नरेंद्र नगरच्या प्लासदा परिसरात एक कार ढिगाऱ्याखाली अडकली, बचाव पथकं घटनास्थळी उपस्थित.

उत्तरकाशीतील धराली गावाजवळ काल  दुपारी सुमारे 1:45 वाजता भूस्खलन झाले #IndianArmy आतापर्यंत 20 हून अधिक नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून जखमींवर हरसिल येथील लष्करी वैद्यकीय केंद्रात उपचार सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात शोध व बचावकार्य अद्याप सुरू आहेत

संबंधित पोस्ट

विधानसभा लक्षवेधी सूचना :कृत्रिम फुलांवर बंदीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणार- फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

नव्या मुंबईत एसएससी विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी परिवहन उपक्रमाकडून विशेष बसगाड्यांची व्यवस्था..

सामाजिक समता सप्ताह निमित्तअंधश्रद्धा, जादूटोणा विषयी जनजागृती..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६; शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारे महत्त्वपूर्ण पाऊल

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामार्फत छाप्यातून १३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान महात्मा गांधी सप्ताहात झाली कारवाई

vishwatmaklokswamivarta

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”