vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट,आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनाने एन.डी.आर.एफ आणि एस.डी.आर.एफ यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट,आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनाने एन.डी.आर.एफ आणि एस.डी.आर.एफ यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य प्रतिनिधी-

मुंबई वेधशाळेने सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, अकोला, गडचिरोली, हिंगोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हे आणि पुणे घाट परिसरासाठी पावसाचा #यलो अलर्ट दिला

मुंबई वेधशाळेने सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, अकोला, गडचिरोली, हिंगोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हे आणि पुणे घाट परिसरासाठी पावसाचा #यलो अलर्ट दिला आहे. आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनाने #NDRF व #SDRF यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

#उत्तराखंड येथील #धराली (जि. उत्तरकाशी) येथे ढगफुटी होऊन खीरगंगा नदीला मोठा पूर येऊन व काही ठिकाणी भूस्खलनही झाले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील ११ तसेच इतर जिल्ह्यातील ४० असे एकूण ५१ पर्यटक अडकले आहेत. आवश्यक कार्यवाहीसाठी राज्यातील जिल्हा प्रशासनास सूचना दिल्या आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र शासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, तसेच राज्य आपत्कालीन कार्य केंद्र उत्तराखंड यांच्या संपर्कात असून नियंत्रण कक्ष उत्तरकाशी यांच्याशीही संपर्क केला आहे. तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रातील पर्यटकांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत.

00000

संबंधित पोस्ट

प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी; ‘महाराजस्व समाधान शिबिर’ नागरिकांचे जीवन सुकर करेल– अपर मुख्य सचिव विकास खारगे*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते’शिक्षणवेध २०४७’ त्रैमासिकाचे प्रकाशन

समुद्र ही केवळ सीमा नव्हे तर ती विकासाची संधी आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी क्षेत्रावर भारतीय सामर्थ्याचा झेंडा रोवला होता. याच सामर्थ्याला पुढे नेऊन भारत आज जगासाठी सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील दीपस्तंभाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह’ मध्ये केले.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सदनातील भव्य गणेशोत्सवाचे राज्यपालांना निमंत्रण

vishwatmaklokswamivarta

राज्यात पहिले महापुराभिलेख भवन उभारणार- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार

ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी