vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

राज्य दहशतवाद विरोधी पथकाची यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात २१ ठिकाणी शोधमोहिम, काहीजण चौकशीसाठी ताब्यात.

राज्य दहशतवाद विरोधी पथकाची यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात २१ ठिकाणी शोधमोहिम, काहीजण चौकशीसाठी ताब्यात….

 

राज्य प्रतिनिधी -राज्य दहशतवाद विरोधी पथकाची यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात २१ ठिकाणी शोधमोहिम, काहीजण चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे

राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाची यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात शोधमोहीम 🚨

🔹 २० हून अधिक ठिकाणी कारवाई; अनेक संशयित ताब्यात

🔹 युवकांना कट्टरतावादी विचारसरणीकडे वळवण्याच्या गुप्त माहितीवरून मोहीम🔹 यवतमाळच्या पुसद आणि उमरखेड इथं १४ ठिकाणी, तर अहिल्यानगरमध्ये ७ ठिकाणी छापे🔹 आक्षेपार्ह दस्तऐवज, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स जप्त🔹 चौकशी सुरू आहे संबंधित काहींना ताब्यात घेण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक -सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगारांचे प्रश्न मार्गी लावणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

सज्जनांची सक्रियता राष्ट्र निर्माणासाठी प्रेरक’… हे आर्य चाणक्य यांचे विचार आजही उपयुक्त – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील महापालिका व नगरपालिकांमध्ये उद्या स्वच्छता मोहीम‘महाश्रमदान – एक दिवस, एक तास, एक साथ’ उपक्रम राबवणार स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत २० हजार ठिकाणांची स्वच्छता होणार

vishwatmaklokswamivarta

गोदावरी व नर्मदा नदीच्या संगमाचा जलकलश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्त !