vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं एफ-१६ विमानासह एकूण सहा पाकिस्तानी विमानं पाडली..बंगळरू, कर्नाटक | #OperationSindoor वर बोलताना वायू सेनाध्यक्ष, एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं एफ-१६ विमानासह एकूण सहा पाकिस्तानी विमानं पाडली..बंगळरू, कर्नाटक | #OperationSindoor वर बोलताना वायू सेनाध्यक्ष, एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले

राज्य प्रतिनिधी-बंगळरू, कर्नाटक | #OperationSindoor वर बोलताना वायू सेनाध्यक्ष, एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले, “हे बहावलपूर (जेएम मुख्यालय) येथे आम्ही केलेल्या हल्ल्यापूर्वी आणि नंतरचे फोटो आहेत. येथे जवळपास कोणतेही नुकसान झालेले नाही. तर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं एफ-१६ विमानासह एकूण सहा पाकिस्तानी विमानं पाडली आहेत. त्याबाबत आवश्यक असलेले माहिती म्हणजे शेजारच्या इमारतीही सुरक्षित आहेत. आमच्याकडे सॅटेलाईट फोटोशिवाय स्थानिक माध्यमांमधून आलेल्या आतल्या भागाचे फोटोही आहेत.

#OperationSindoor संदर्भात वायू सेनाध्यक्ष एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले, “आमच्या हवाई संरक्षण प्रणालींनी उत्तम काम केले आहे. आम्ही अलीकडेच खरेदी केलेली एस-४०० प्रणाली गेम-चेंजर ठरली आहे.या प्रणालीच्या रेंजमुळे त्यांच्या विमानांना लांब पल्ल्याच्या ग्लाईड बॉम्बसारख्या शस्त्रांचा वापर करता आलेला नाही, कारण ते प्रणालीमध्ये प्रवेश करू शकले नाहीत.

OperationSindoor वर बोलताना वायू सेनाध्यक्ष, एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले, “हे बहावलपूर (जेएम मुख्यालय) येथे आम्ही केलेल्या हल्ल्यापूर्वी आणि नंतरचे फोटो आहेत. येथे जवळपास कोणतेही नुकसान झालेले नाही. तर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं एफ-१६ विमानासह एकूण सहा पाकिस्तानी विमानं पाडली आहेत. त्याबाबत आवश्यक असलेले माहिती म्हणजे शेजारच्या इमारतीही सुरक्षित आहेत. आमच्याकडे सॅटेलाईट फोटोशिवाय स्थानिक माध्यमांमधून आलेल्या आतल्या भागाचे फोटोही आहेत.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय लोकअदालतीचे ९ मे रोजी आयोजन

निबंध व चित्रकला स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा थाटातजिल्हा पोलिस दल आणि जिल्हा पत्रकार संघ आयोजित ‘मिशन परिवर्तन’ स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग….

vishwatmaklokswamivarta

स्फोटके नियम २००८’ मध्ये सुधारणेसाठी केंद्राला प्रस्ताव सादर करणार जीवितहानी टाळण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेवर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सातारा जिल्ह्यात आगमन* *पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून स्वागत*

आजची बातमी: मालेगाव स्फोटप्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका…

राज्यातील गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी व अतिक्रमणे रोखण्यासाठी जिल्हास्तरीय कमिटी – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta