vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

क्षमा, करुणा आणि नम्रतेचे आवाहन करणाऱ्या संवत्सरीनिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा

क्षमा, करुणा आणि नम्रतेचे आवाहन करणाऱ्या संवत्सरीनिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा

नवी दिल्ली प्रतिनिधी-संवत्सरीच्या पवित्र प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या असून क्षमा, करुणा आणि प्रामाणिक मानवी संबंध या कालातीत मूल्यांवर भर दिला आहे.

एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:“संवत्सरी ही क्षमाशीलतेच्या सौंदर्याची आणि करुणेच्या शक्तीची आठवण करून देते. ती लोकांना प्रामाणिकपणे बंध जोपासण्याची प्रेरणा देते. या पवित्र प्रसंगाचे औचित्य साधत असताना आपले हृदय नम्रतेने भरून जावो आणि आपल्या कृतींमध्ये दयाळूपणा तसेच सद्भावना प्रतिबिंबित होवो. मिच्छामी दुक्कडम!”

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी नामांकने पाठवण्याचे आवाहन   • नामांकने पाठवण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2026   • नामांकने, राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर, ऑनलाईन सादर करता येणार

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर नवीन महायुती सरकारचा पहिला तर अजित पवारांचा ११ वा अर्थसंकल्प

केंद्र शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा*— खा.श्रीरंग बारणे*जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) आढावा बैठक संपन्न*

चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक विद्यार्थी सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगाराची संधी..

प्रगतीशील, विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने वाटचाल- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन,राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरूवात