vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मातोश्री मागासवर्गीय वसतिगृहात प्रवेशासाठी 20 सप्टेंबरची मुदत

मातोश्री मागासवर्गीय वसतिगृहात प्रवेशासाठी 20 सप्टेंबरची मुदत

सांगली, प्रतिनिधी : मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृह, सांगली या वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येत आहेत. या वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांच्या निवासाची व भोजनाची मोफत सुविधा पुरविली जाते. प्रवेशासाठी अर्ज वाटप व स्विकृतीची मुदत 20 सप्टेंबर 2025 पर्यंत असल्याचे वसतीगृह प्रमुख यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

प्रवेशासाठी माध्यमिक विभाग (इयत्ता ८ वी १० वी) 20 जागा, उच्च माध्यमिक विभाग (इयत्ता ११ वी व १२ वी) 26 जागा, महाविद्यालयीन विभाग (बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी) 22 जागा व आय.टी.आय विभाग यासाठी 20 जागा अशा एकूण 88 जागा उपलब्ध असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

परदेशात मराठीचे जतन, संवर्धन करणाऱ्या मराठी माणसांच्या संस्थांना आर्थिक मदत देणार- मंत्री उदय सामंत,तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची सांगता; पुढील संमेलन नाशिकला..

vishwatmaklokswamivarta

मतदान टक्केवारी अहवाल प्रणालीत सुधारणा – भारत निवडणूक आयोग

पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडी सुरु, गृहमंत्री अमित शाह यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती, ९ मे रोजी शपथविधी होण्याची शक्यता.

आज जपून ठेवलेला पाण्याचे थेंब, भविष्यातील पाणी टंचाई टाळेलवर्षाजल संधारणासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन नागरिकांना आवाहन,पाणी अडवा, जमिनीत जिरवा मोहिमेबाबत जनजागृती

कराटे प्रशिक्षणामुळे मुलींना सुरक्षिततेचा नवा आत्मविश्वास- जिल्हाधिकारी अशोक काकडे- सांगलीच्या लेकी झाल्या ‘फायटर’! 38 हजार विद्यार्थिनी घेत आहेत स्वसंरक्षणाचे धडे

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन