vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजपच्या संकल्प मेळाव्याला व सत्कार सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा… 🎊

भाजपच्या संकल्प मेळाव्याला व सत्कार सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा… 🎊

लातूर प्रतिनिधी-भाजपच्या संकल्प मेळाव्याला व सत्कार सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा…भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांचं नात हे परिवाराच नात आहे, किर्तीवंत भारत देशाला जागतिक पातळीवर सर्वोच्च स्थानी बसविण्यासाठी नेहमीच तत्पर असणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी हा पक्ष… 🚩याचं सर्वोत्कृष्ट पक्षाला तळागळात पोहचविण्यासाठी दिवस रात्र एक करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान हा नेहमीच केला जातो.

भारतीय जनता पार्टी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या वतीने भाजपाचे लातूर नूतन ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा. बसवराजजी पाटील मुरूमकर, नूतन शहर जिल्हाध्यक्ष मा. अजितसिंह पाटील कव्हेकर यांचा सत्कार सोहळा आणि कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा दि. 14 सप्टेंबर 2025 रविवार रोजी, दुपारी 3 वाजता, लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे. 😍🎉या सोहळ्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक मा. खा. अशोकरावजी चव्हाण (माजी मुख्यमंत्री महा. राज्य), कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आ. रमेशआप्पा कराड (लातूर ग्रामीण विधानसभा), त्यासोबतच ह्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा. पाशाजी पटेल (अध्यक्ष कृषी मूल्य आयोग महा. राज्य), मा. आ. संभाजीराव पाटील निलंगेकर (माजी पालकमंत्री लातूर), आ. अभिमन्यू पवार (औसा विधानसभा), मा. गोविंदअण्णा केंद्रे (अध्यक्ष ऊसतोड कामगार महामंडळ), मा. शिवाजीराव पाटील कव्हेकर (माजी आमदार लातूर), मा. डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर(भाजप नेत्या लातूर), मा. दिलीपराव देशमुख (माजी जिल्हाध्यक्ष भाजपा लातूर) तसेच यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ✌🏻तरी आम्ही समस्त लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू-भगिनींनी यांना आवाहन करतो की, ह्या संकल्प मेळावा व सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा. 🤝श्री. महेंद्र गोडभरले, श्री. प्रताप पाटील, श्री. सुरज शिंदे, श्री. शरद दरेकर, श्री. उद्धव काळे(मंडळ अध्यक्ष, भाजपा लातूर ग्रामीण विधानसभा)

संबंधित पोस्ट

विभागीय हातमाग कापड स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

आरोग्य, विद्यूत, पाणी पुरवठा, जलसंधारणसह पायाभूत सुविधांसाठीवाढीव 346 कोटींची मागणी करणार-पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

श्री महालक्ष्मी महिला शेतकरी गटाकडून 200 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 28 जून रोजी शिक्षक पात्रता (MAHA-TET) परीक्षा

🚫 सावधान! आचारसंहिता भंगाचा प्रयत्न महागात पडणार; जालना प्रशासनाचा कडक इशारा! ⚖️

vishwatmaklokswamivarta

उमेद अंतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या गणेश मूर्तीची नागरिकांनी खरेदी करावी _जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.