vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना महानगरपालिका – 372 नळ कनेक्शनचे नियमितीकरण 2715600 रुपये वसुल.

जालना महानगरपालिका – 372 नळ कनेक्शनचे नियमितीकरण 2715600 रुपये वसुल.

 

राज्य प्रतिनिधी -जालना महानगरपालिका – 372 नळ कनेक्शनचे नियमितीकरण 2715600 रुपये वसुल. यापुढे जे आज तडजोडी आले नाही किंवा तडजोड झाली नाही अशा लोकांना यापुढे दहा हजारच भरणा करावे लागेल.

आज दिनांक 13.09.2025 रोजी जालना जिल्हा व सत्र न्यायालय येथे तिसऱ्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये जालना शहरातील महानगरपालिकेच्या अनधिकृत धारकांची प्रकरणी तडजोडी करिता सादर करण्यात आली होती. या दरम्यान एकूण 372 अनधिकृत नळ कनेक्शन तडजोडी अंती अधिकृत करण्यात आली आहेत. त्याद्वारे महानगरपालिकेने रु. 27,15,600/- इतक्या रकमेची वसुली केली आहे.

राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन मा. पालक न्यायाधीश यांच्या हस्ते पार पडले, याप्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक, माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच मा. न्यायाधीश जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कर्मचारी व महानगरपालिकेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

जालना गणेश फेस्टीवलच्या अध्यक्षपदी अशोकराव आगलावे सर्वांच्या सहकार्‍याने फेस्टीवल दणदणीत साजरा करु-अशोकराव आगलावे

शाश्वत विकास ध्येये, जिल्हा निर्देशक आराखडा  प्रगतीमापन अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन..

vishwatmaklokswamivarta

चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड -उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

वडाळा येथील भक्ती_पार्क येथील एम एम आर डी ए कॉलनीतील एस.टी.पी. प्लांटमध्ये अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ

vishwatmaklokswamivarta

उन्हाच्या तडाख्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल

सरकारची मराठा-ओबीसी ऐक्याला धक्का देणारी भूमिका — डॉ. संजय लाखे पाटील; उपसमितीला पडताळणीचा अधिकार नाही