vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

वडाळा येथील भक्ती_पार्क येथील एम एम आर डी ए कॉलनीतील एस.टी.पी. प्लांटमध्ये अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ

वडाळा येथील भक्ती_पार्क येथील एम एम आर डी ए कॉलनीतील एस.टी.पी. प्लांटमध्ये अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ

मुंबई प्रतिनिधी-#भक्ती_पार्क येथील MMRDA कॉलनीतील एस.टी.पी. प्लांटमध्ये अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला — #वाडाळा टी.टी. पोलिसांकडून तपास सुरू

भक्ती पार्क परिसरातील MMRDA कॉलनीतील सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात (STP प्लांट) आज एक अज्ञात पुरुषाचा विघटित अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच वाडाळा टी.टी. पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असून, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

मृत्यूचे कारण समजण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.या घटनेमुळे भक्ती पार्क परिसरात भीतीचे आणि तर्कवितर्कांचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित पोस्ट

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेमार्फत आदिवासी शेतकऱ्यांना सुधारित धान बियाणांचे वाटप कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर येथे प्रशिक्षणासह ३० अनुसूचित जमाती शेतकऱ्यांना लाभ

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते आरम्भता की ‘अरदास’गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त नवी मुंबई खारघर येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करेल    -जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

आजपासून रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ, वाचा नवे दर

vishwatmaklokswamivarta

मागासवर्गीय मुलींसाठी मोताळा येथील वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबईकरांची लाईफ  लाईन बेस्ट वाचवा मुंबई वाचवा आंदोलनाला ज्येष्ठ नागरिकांचा पाठिंबा

vishwatmaklokswamivarta

उद्योजक घनश्यामदास गोयल यांच्या हस्ते स्त्री दुर्गा जागर मंडळाची आरती शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्याची प्रार्थना…

vishwatmaklokswamivarta