vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारणस्थानिक बातम्या

लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी, जिजाऊंच्या लेकीविरोधात अपशब्द प्रकरणी खारघर पोलीस स्टेशनला निवेदन

लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी, जिजाऊंच्या लेकीविरोधात अपशब्द प्रकरणी खारघर पोलीस स्टेशनला निवेदन

 

खारघर प्रतिनिधी | जिजाऊंच्या लेकीविरुद्ध अपशब्द काढणे आणि लोकशाही असतानाही कोयत्याची भाषा करून समाजात जातीय तेढ निर्माण करणारे वाचाळवीर लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

 

यासंदर्भात आज सकल मराठा समाज, खारघर आणि मराठा क्रांती मोर्चा, मुंबई यांच्या वतीने खारघर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. पोलीस प्रशासनाने या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

संबंधित पोस्ट

कृषी योजनांची जनजागृती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील !

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अजित अनंतराव पवार जयंतीनिमित्त अभिवादन

संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क आणि सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आढावा बैठकीत दिला विश्वास

फाळणी भयावहता स्मृतीदिवसानिमित्त विष्णुदास भावे नाट्यगृहात प्रदर्शनाचे आयोजन 

विधानपरिषद कामकाज :राज्यातील प्रमुख महानगरपालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी- उद्योग मंत्री उदय सामंत

शाहिदी शताब्दी व गुरु-ता-गद्दी समागमच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समागम कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक