vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रेणापूर शहर मंडळ भाजपा किसान मोर्चा ओबीसी मोर्चा कार्यकारिणी जाहीर,हारवाडी गावचे उपसरपंच श्री. किरणजी इंगळे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश…

रेणापूर शहर मंडळ भाजपा किसान मोर्चा ओबीसी मोर्चा कार्यकारिणी जाहीर,हारवाडी गावचे उपसरपंच श्री. किरणजी इंगळे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश…

राज्य प्रतिनिधी-रेणापूर शहर मंडळ भाजपा किसान मोर्चा ओबीसी मोर्चा कार्यकारिणी जाहीर,हारवाडी गावचे उपसरपंच श्री. किरणजी इंगळे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश…

नेतृत्वाधीश आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांची दूरदृष्टी भारतीय जनता पार्टीच्या उज्वल भविष्यकाळासाठी नेहमीच जागृत असते. त्याचं दूरदृष्टीतून आज रेणापूर शहर मंडळ भाजपा किसान मोर्चा ओबीसी मोर्चा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.🎉या कार्यकारणीमध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मी हार्दिक स्वागत करतो, व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो.त्यासोबतच आज खरोळा सर्कल मधील हारवाडी गावचे उपसरपंच श्री. किरणजी इंगळे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. 🎊” सन्माननीय आमदार श्री. रमेशआप्पा कराड साहेबांच्या कृपादृष्टीतुन गेल्या दोन वर्षांमध्ये हारवाडी गावचा अभूतपूर्व विकास केला आहे. कित्येक दिवस काँग्रेस पक्षासोबत राहून जे हारवाडीकरांना भेटले नाही, ते सर्व विकासकामे गेल्या दोन वर्षांमध्ये हारवाडी मध्ये पार पडली आहेत. हारवाडी गावामध्ये झालेल्या सामाजिक विकासामुळे आज गावचा चेहरा बदलला आहे, आणि इथून पुढेही हारवाडी गावाचा असाच अविरतपणे विकास सुरू रहावा ह्यासाठी आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे.” असे उल्लेखनीय मनोगत श्री. किरणजी इंगळे यांनी बोलून दाखवलं. 👏🏻किरणजी, आपलं भारतीय जनता पार्टीमध्येमनस्वी स्वागत.आपण आज उचललेल्या ह्या महत्वपूर्ण पाऊलामुळे हारवाडी गावाचा विकास हा असाच अविरत सुरू राहणार आहे. हे मी आपणास निश्चितपणे सांगू शकतो

0000

संबंधित पोस्ट

नक्षलवाद्यांनी रोखलेल्या सर्व शासकीय योजना आता प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हेच उद्दिष्ट – मुख्यमंत्री,

जिल्हा वार्षिक योजना निधीतून पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर बांधलेल्या किल्ला भिंतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांसाठी दोन विशेष पुरस्कारांसह १११ शिक्षकांची निवड सोमवारी पुरस्कार प्रदान कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून जालना जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना केली 

vishwatmaklokswamivarta

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,· नाशिक महापालिकेचा ‘क्लीन गोदावरी बॉण्ड’ नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध गोदावरी स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त सहभाग गरजेचा

vishwatmaklokswamivarta

ऐतिहासिक, भव्य-दिव्य अन् शिस्तबद्ध आयोजन !खर्‍या अर्थाने झाला ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद ! – सनातन संस्था