vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

कोरोना विरोधातील लढ्यात भारताला आणखी बळ मिळणार, भारत सरकारने जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लशीला वापराला मंजुरी

‘कोरोना विरोधातील लढ्यात भारताला आणखी बळ मिळणार, भारत सरकारने जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लशीला भारतातील वापराला मंजुरी दिली.

नवी दिल्ली- प्रतिनिधी  कोरोना विरोधातील लढ्यात भारताला आणखी बळ मिळणार आहे. कारण, भारत सरकारने जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लशीला भारतातील वापराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही लस भारतीयांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जॉन्सन अँड जॉन्स कंपनीने लशीच्या आपत्कालीन वापरासाठी भारताकडे मंजुरी मागितली होती. भारताने त्याला हिंरवा कंदील दाखवला आहे. आरोग्य मंत्रालयाने ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

 

संबंधित पोस्ट

पिंप्री राजा येथे वार्धक्यजन्य आजार शिबिरात १७२ रुग्णांची तपासणी..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई-आरोग्य विभाग हिवताप / डेंग्यु शिबिरांचे प्रभावी नियोजन

1 जूनपासून मुंबईमध्ये सुरु होणार मोफत योग वर्ग; जाणून घ्या काय.

मंकी पॉक्स च्या वाढत्या धोक्याबाबत डब्ल्यू एच ओ चा इशारा; ‘या’ लोकांना जास्त पार्टनरसोबत सेक्स न करण्याचे आवाहन…

निराधार मुलांचे आधार नोंदणी व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न- साथी मोहिमेंतर्गत 19 अनाथ, निराधार बालकांना आधार ओळखपत्र..

कुष्ठरुग्ण शोध मोहिमेमध्ये सातारा जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर