vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शहीद जवानांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन*

शहीद जवानांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन*

सातारा प्रतिनिधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा शहरात आगमनानंतर शहीद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यान येथे पुष्पचक्र अर्पण करुन शहीद जवानांना अभिवादन केले

या प्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.शहीद जवानांना अभिवादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वीर माता, वीर पत्नी यांचा सत्कार केला. यानंतर त्यांनी शहीद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यानाची पहाणी केली. यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी स्मृती उद्यानाची माहिती देऊन याच्या उभारणीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी दिल्याचे सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी प्रयत्न करावेत- पालक सचिव विनिता वेद सिंग,100 दिवस कृती आराखड्यांतर्गत घेतला प्रमुख विभागांच्या कामांचा आढावा

vishwatmaklokswamivarta

शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

vishwatmaklokswamivarta

स्त्रियांनी व्यावसायिक शिक्षण प्राप्त करुन समाजामध्ये मानाचे स्थान मिळवावे- न्या. श्रीमती. आर.एस. पाटील

बहारदार त्रैभाषिक गझल मुशायर्‍यात रसिक मंत्रमुग्ध

vishwatmaklokswamivarta

साउथ सुपरस्टार मोहनलाल यांच्यावर दुःखाचा डोंगर, आई संथकुमारी यांचे 90 व्या वर्षी निधन..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करावी …

vishwatmaklokswamivarta