vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईत अनधिकृत बांधकामांवर कारवाईला 30 ता स्थगिती; उच्च न्यायालयाचा आदेश

मुंबईत अनधिकृत बांधकामांवर कारवाईला 30 ता स्थगिती; उच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई उच्च न्यायालयाने  अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला ता. 30 पर्यंत अंतरिम स्थगिती दिली.

जे नागरिक न्यायालयात याबाबत दिलासा मागू शकत नाहीत त्यांना हे आदेश लागू आहेत. उच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाने आज आदेश जारी केले. यापूर्वी अंतरिम स्थगितीचा अवधी ता. 13 पर्यंत होता. मुख्य न्या. दिपांकर दत्ता, न्या ए ए सय्यद, न्या एस एस शिंदे, न्या पी बी वार्ले यांच्या पूर्ण पीठाने कोरोना कालावधीत वेळोवेळी अशी मुदतवाढ दिली आहे. न्यायालयाचे काम मर्यादित स्वरूपात सुरू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता राज्यातील परिस्थिती सुधारत आहे, असेही पूर्ण पीठाने स्पष्ट केले आहे.अनधिकृत बांधकामे, लिलाव, कारवाई यासाठी हे आदेश आहेत. न्यायालयाने याबाबत स्युमोटो जनहित याचिका केली आहे. ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तेथे प्रशासन न्यायालय निर्णयाने कारवाई करु शकते, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

सायन येथील ओम शिव साई प्रतिष्ठान तर्फे हाउसिंग सोसायटी आवारात रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले

vishwatmaklokswamivarta

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024मुंबई उपनगर जिल्हा: मीडिया सेलसी-व्हिजिल ॲपवरील तक्रारींची तत्काळ घेतली जातेय दखल

11 मार्च रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत..

vishwatmaklokswamivarta

पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवात ‘आदर्श गाव’ संकल्पना राबवणार- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढाराज्यात 22 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीतपंडित दीनदयाळ उपाध्याय मानव एकात्म हीरक महोत्सव…

रेड स्वस्तिक सोसायटीतर्फे डॉ. धिरज छाबडा यांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

सवाई गंधर्व संगीत महोत्सवासाठी १६ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास परवानगी.

vishwatmaklokswamivarta